• Thu. Apr 30th, 2026

Mirror

  • Home
  • ईव्हीएम विरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार

ईव्हीएम विरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार

राज्यभरात राबवणार स्वाक्षरी मोहीम जिल्ह्यातही ईव्हीएम विरोधी जनआंदोलनाची हाक नगर (प्रतिनिधी)- वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात ईव्हीएम विरोधी जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्या टप्प्याने हे…

जागतिक दिव्यांग दिन साजरा

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामार्फत बौध्दिक अक्षम विदयार्थ्यांना शैक्षणिक कीटचे वाटप दिव्यांगाच्या योजनांचा लाभ देवून दिव्यांगाचे जीवन सुकर करा -देविदास कोकाटे (समाज कल्याण अधिकारी) नगर (प्रतिनिधी)- दिव्यांगाना योजनांचा लाभ देवून त्यांचे…

आमदार जगताप यांना मंत्रीपद मिळण्यासाठी भिंगारच्या शुक्लेश्‍वर मंदिर महाअभिषेक

आ. जगताप यांच्या माध्यमातून मेट्रो सिटीचे स्वप्न साकारले जाणार -शिवम भंडारी नगर (प्रतिनिधी)- नगर शहर विधानसभा मतदार संघात तिसऱ्यांदा सलग निवडून आलेले आमदार संग्राम जगताप यांना मंत्रीपद मिळण्यासाठी भिंगार येथील…

पीपल्स हेल्पलाईन आणि वकील संघटनांच्या प्रतिनिधींचा पुढाकार

कायद्याच्या मसुद्यासंदर्भात करणार चर्चा लोकशाही संरक्षण कायदा आणण्यासाठी शिष्टमंडळ जाणार डॉ. बाबा आढाव यांच्या भेटीला नगर (प्रतिनिधी)- देशात लोकशाही संरक्षण कायदा आणण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन आणि वकील संघटनांच्या माध्यमातून डॉ. बाबा…

नुरील भोसले यांची कलाकृती चंद्रावरती होणार संग्रहित

जगभरातून आलेल्या कलाकृतीमधून झाली निवड नगर (प्रतिनिधी)- न्यूयॉर्क येथील आर्ट रिन्यूअल सेंटर हे जगभरातील वास्तववादी कलाकृतीचे स्पर्धा प्रदर्शन दरवर्षी भरवते. यामध्ये राहुरी येथील कलाकार नुरील भोसले यांची कलाकृती अंतिम यादीत…

मंगळवारी पत्रकारांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन

मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन आरोग्य दिवस म्हणून होणार साजरा नगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिन पत्रकार आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर मराठी पत्रकार परिषदने…

रस्त्यावर थंडीत कुडकुडणाऱ्यांना ब्लँकेटचे वाटप

मानवता हाच एक धर्म प्रतिष्ठानचा उपक्रम वंचितांना मायेची ऊब देण्याच्या भावनेने सामाजिक उपक्रम -सर्वेश सपकाळ नगर (प्रतिनिधी)- थंडीनिमित्त शहरातील तापमानाचा पार खालवत असताना मानवता हाच एक धर्म प्रतिष्ठानच्या वतीने शहरात…

अद्विता हासे हिचे ओकिनावा नॅशनल कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत यश

नगर (प्रतिनिधी)- 27 व्या ओकिनावा नॅशनल कराटे चॅम्पियनशिप मध्ये संगमनेर येथील कुमारी अद्विता आनंद हासे हिने दैदिप्यमान यश संपादन केले आहे. पुणे येथील श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज स्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्स बालेवाडी…

ज्येष्ठ कवी सखाराम गोरे यांच्या आलाप काव्य संग्रहाचे प्रकाशन

तरुणांसाठी प्रेम काव्यासह जीवनाला प्रेरणा व स्फूर्ती देणाऱ्या कवितांचा समावेश जीवनाची वास्तवता, अनुभवता व कल्पकता आलाप या काव्य संग्रहात उतरली -राजन लाखे नगर (प्रतिनिधी)- संवेदना हृदयात उतरून जेव्हा शब्दरूपी उमटतात,…

उन्नत चेतना देशातील आम लोकशाही बळकट करणार असल्याचा पीपल्स हेल्पलाईनचा विश्‍वास

धर्मावर आधारित समाज व्यवस्था लादून मतदार अक्कलमारीचा प्रयोग यशस्वी झाल्याचा आरोप सामाजिक आणि आर्थिक शोषण स्वातंत्र्योत्तर काळात देखील चालू -ॲड. गवळी नगर (प्रतिनिधी)- धर्मावर आधारित समाज व्यवस्था लादून मतदार अक्कलमारीचा…