• Thu. Jun 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

अलका दांगट यांचे अल्पशा आजाराने निधन

ByMirror

Sep 6, 2024

अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्जेपूरा येथील अलका मच्छिंद्र दांगट यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 45 वर्षाच्या होत्या. महिलांच्या सर्वांगीन विकासासाठी त्या कार्यरत होत्या.

सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र दांगट यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, मुलगी, जावई, नातवंड असा परिवार आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *