अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बीडचे सेवानिवृत्त शाखा अधिकारी चंद्रभान रामभाऊ लगड (वय 86) यांचे रविवारी (दि.26 जुलै) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी दुपारी 3:00 वाजता हिवरा (तालुका आष्टी) येथे झाला. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. ज्येष्ठ पत्रकार अनिल लगड यांचे ते वडील होते.
चंद्रभान लगड यांचे निधन
चंद्रभान लगड यांचे निधन 