• Sat. May 2nd, 2026

Month: April 2026

  • Home
  • सरोज आल्हाट यांना ‘पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार 2026’ प्रदान

सरोज आल्हाट यांना ‘पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार 2026’ प्रदान

पुणे येथे राष्ट्रीय पातळीवरील सन्मानाने गौरव; सामाजिक व साहित्य क्षेत्रातील कार्याची दखल अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील कवयित्री, सामाजिक कार्यकर्त्या व मुक्त पत्रकार सरोज आल्हाट यांना भारत सरकारच्या नीती आयोग संलग्नित डॉ.…

जिल्हा न्यायालया समोर सुरु असलेले काते कुटुंबाचे उपोषण मागे

ॲड. सुरेश लगड यांनी सोडविले उपोषण अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा न्यायालयाच्या सेशन कोर्टाने दिलेल्या निकालाविरोधात अन्याय झाल्याचा आरोप करत भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव काते यांनी आपल्या कुटुंबीयांसह…

देशात लोकशाही गुंडाळून भोंदूशाही आणली जात आहे -ॲड. कारभारी गवळी

“भावनिक गुलामगिरीविरोधात जनजागृती”; पीपल्स हेल्पलाईनचा ‘नॉन जेनेटिक इनफॉरमेशन’ अभियान सुरू छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन केला जाणार नसल्याचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजात धर्माच्या नावाखाली निर्माण होणाऱ्या भावनिक वातावरणाचा गैरफायदा घेत…

नितीन शिरसाठ हत्याकांडातील आरोपींना अटक करा

महिलांचे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण 70 दिवस उलटूनही आरोपी मोकाट; मोक्का अंतर्गत कारवाईची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नितीन शिरसाठ यांच्या निर्घृण खुनातील आरोपींना तात्काळ अटक करावी व त्यांच्यावर मोक्का अंतर्गत…

सेशन कोर्टाच्या निकालाविरोधात काते कुटुंबाचे उपोषण

“पुराव्यांकडे दुर्लक्ष करून अन्यायकारक शिक्षा” कुटुंबीयांचा आरोप चौकशी व कारवाईची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा न्यायालयाच्या सेशन कोर्टाने दिलेल्या निकालाविरोधात अन्याय झाल्याचा आरोप करत भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष…

महापालिकेचे आरोग्य केंद्र झोपडपट्टीतील नागरिकांसाठी आधार -विकास उडाणशिवे

रामवाडी येथील आरोग्य केंद्रात समता फाउंडेशनच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहरातील सर्वात मोठी आणि जुनी झोपडपट्टी म्हणून ओळख असलेल्या रामवाडी परिसरात आरोग्य सुविधांच्या…

उन्हाळ्याच्या झळांत वन्यजीवांना दिलासा

वनविभागाच्या पाणवठ्यामध्ये टँकरने सोडले पाणी; प्रभाकरम फाउंडेशनचा उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- उन्हाळ्याच्या तीव्र झळा वाढत असताना जंगलातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटत चालले आहेत. या पार्श्‍वभूमीवर प्रभाकरम फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत चास…

माणिकताई करंदीकर विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींच्या स्नेहमेळाव्यात ‘माहेर’ भेटीचा आनंद

1965 पासून आजपर्यंतच्या माजी विद्यार्थिनी आल्या एकत्र; आठवणींनी भारले शाळेचे वातावरण ही संस्था म्हणजे मुलींचे माहेरच -डॉ. निरज करंदीकर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील जानकीबाई आपटे बालिका आश्रम संस्था संचलित माणिकताई करंदीकर…

कापड बाजार मधील नो हॉकर्स झोन व ‘पे अँड पार्क’ला हॉकर्स युनिटी असोसिएशनचा तीव्र विरोध

“उपजीविकेवर गदा आणणारा निर्णय; हॉकर्सना पुनर्वसनाशिवाय हटवणे बेकायदेशीर” टाउन वेंडिंग कमिटीचा सल्ला न घेता घेतलेला निर्णय रद्द करण्याची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील कापड बाजार, मोची गल्ली आणि शहाजी रोड परिसरात…

अनामप्रेम मधील दिव्यांग विद्यार्थ्यांना अन्न-धान्याची भेट

शासनाचा समाजभूषण पुरस्कार प्राप्त सुनिल सकट दांम्पत्यांचा सामाजिक उपक्रम दिव्यांगांसाठी सहकार्य करणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी -सुनिल सकट अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्नेहालय संचलित अनामप्रेम संस्थेत महाराष्ट्र शासनाचा साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ…