• Wed. Apr 15th, 2026

Month: March 2026

  • Home
  • अहिल्यानगरच्या लेकीची स्क्रॅप व्यवसायाची यशोगाथा

अहिल्यानगरच्या लेकीची स्क्रॅप व्यवसायाची यशोगाथा

कोमल साबळे यांचा राज्यस्तरीय यशस्वी उद्योजिका म्हणून पुणे येथे गौरव; महिला दिनानिमित्त सन्मान उद्योगातून महिलांना दाखविला स्वावलंबनाचा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- उद्योगक्षेत्रात महिलांनी पुढे येत समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी, याचे…

खाकीतील कर्तृत्वान महिलांचा गौरव

महिला दिनानिमित्त कोतवालीत झाला सन्मान महिला सुरक्षिततेसाठी व समाजरक्षणात मोलाची भूमिका बजावणाऱ्या महिला पोलीसांना सलाम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन येथे महिला पोलीस अधिकारी व…

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतीदिनानिमित्त नागरदेवळे येथे मोफत नेत्रतपासणी शिबीर

फिनिक्स सोशल फाऊंडेशनचा सामाजिक उपक्रम सावित्रीबाई फुले यांच्या कार्याने समाजात स्त्री सक्षमीकरणाचा मार्ग मोकळा झाला -जालिंदर बोरुडे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनाच्या पार्श्‍वभूमीवर फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने नगर…

“शिक्षण सेवक योजना रद्द करा; तत्कालीन शासनाचा शब्द पाळा” शिक्षक परिषदेची मागणी

शिक्षण सेवकांना पूर्ण वेतनश्रेणीत नियुक्ती द्यावी -बाबासाहेब बोडखे राज्य शासनाला शिक्षक परिषदेचे निवेदन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्यातील शिक्षण सेवक योजना रद्द करून शिक्षकांना थेट पूर्ण वेतनश्रेणीत नियुक्ती देण्याचा निर्णय घेऊन तत्कालीन…

महिला कामगारांमध्ये हक्काची जाणीव करुन देऊन महिला दिन साजरा

लाल बावटा बिडी कामगार युनियन, महिला समुपदेशन केंद्र व न्यायाधार संस्थेचा संयुक्त उपक्रम हक्क आणि न्यायासाठी महिलांनी कृतीला गती द्यावी -ॲड. निर्मला चौधरी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- लाल बावटा बिडी कामगार युनियन,…

इराणवरील अमेरिका-इस्रायल हल्ल्याच्या निषेधार्थ शहरात भाकपचे निदर्शने

मार्केट यार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर घोषणाबाजी केंद्र सरकारने युद्धखोर धोरण बदलावे; अमेरिकेच्या युद्धखोर भूमिकेला विरोध अहिल्यानगर (प्रतिनिधी)- इराणवर अमेरिका व इस्रायलने केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (भाकप)…

रात्रशाळेतील महिलांच्या संघर्षमय शिक्षणप्रवासाला सलाम; अनुराधा देशमुख

महिला दिनानिमित्त विद्यार्थिनी व शिक्षिकांचा गौरव हिंद सेवा मंडळाच्या भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये सन्मान सोहळा उत्साहात मासूम संस्थेकडून रात्रशाळेतील महिला व युवतींसाठी तब्बल 8 लाखांची शिष्यवृत्ती अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रात्रशाळेत प्रवेश…

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे शिर्डीत रिपब्लिकन पक्षाच्या वतीने स्वागत

राज्यसभेवर तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने सत्कार लवकरच अहिल्यानगरमध्ये भव्य नागरी सत्काराचे आयोजन -सुनील साळवे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचे…

प्रयास ग्रुपच्या महिला दिन सोहळ्यात स्त्रीशक्तीचा जागर

राजमाता जिजाऊ, राणी पद्मावती यांच्या वेशभूषेत महिलांनी रंगविला शौर्याचा इतिहास; स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम व बौद्धिक उपक्रमांतून महिलांचा उत्स्फूर्त सहभाग कुटुंबाच्या मजबूत पायासाठी महिलांची भूमिका महत्त्वाची -गीतांजली काळे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- प्रयास…

महाराष्ट्र केसरीसाठी नगर जिल्हा संघाची निवड चाचणी उत्साहात

निमगाव वाघात लाल मातीच्या आखाड्यात रंगला कुस्त्यांचा थरार विविध वजन गटांतून दहा कुस्तीपटूंची निवड; सासवड येथे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघाच्या मान्यतेने निमगाव…