• Wed. Apr 15th, 2026

Month: March 2026

  • Home
  • महाराष्ट्र स्टेट लीगमध्ये फिरोदिया शिवाजियन्सला चौथे स्थान

महाराष्ट्र स्टेट लीगमध्ये फिरोदिया शिवाजियन्सला चौथे स्थान

बलाढ्य संघांविरुद्ध उल्लेखनीय कामगिरी; मुंबई एफसीवर मोठा विजय 26 मार्चपासून पुढील टप्प्यासाठी तयारी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगरच्या फिरोदिया शिवाजियन्स फुटबॉल संघाने WIFA महाराष्ट्र स्टेट लीग चॅम्पियनशिप स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात दमदार कामगिरी…

अहिल्यानगरमध्ये शनिवारी निशुल्क बौद्ध वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन

तथागत बुध्दिस्ट सोसायटी इंडियाचा उपक्रम समाजबांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- तथागत बुध्दिस्ट सोसायटी इंडियाच्या वतीने शहरात निशुल्क बौद्ध वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील युवक-युवतींना योग्य जोडीदार…

खारेकर्जुने येथील चोंडी नवबौध्द दलित वस्ती रस्त्याचे काम निकृष्ट

ठेकेदारावर कारवाईची मागणी रस्ता दर्जेदार झाल्याशिवाय बील अदा करू नये; राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाची मागणी चौकशी समिती नेमून अभियंता व ठेकेदारावर कारवाई व्हावी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील खारेकर्जुने ग्रामपंचायत हद्दीतील…

रोहयोच्या शिवपानंद रस्ते कामात गैरव्यवहाराचा आरोप

चौकशी होईपर्यंत बिले थांबविण्याची व विभागीय चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी बोगस मजूर दाखवून लाखोंची बिले काढल्याचा आरोप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद अंतर्गत पारनेर पंचायत समितीच्या हद्दीत महात्मा गांधी राष्ट्रीय…

मुकुंदनगर येथे इज्तेमाई खत्ना चे आयोजन

गरजूंना नाव नोफ्लदणी करण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नुसरा एज्युकेशन ॲण्ड वेल्फेअर सोसायटीच्या वतीने 5 एप्रिल रोजी मुकुंदनगर, गोविंदपुरा येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात इज्तेमाई खत्ना चे आयोजन करण्यात आले आहे.…

चिचोंडी पाटील येथे शासकीय जागेवर बेकायदेशीर सॉमिलचा कारभार

वन व महसूल विभागाच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह; स्थानिक नागरिकांची कारवार्इची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील मौजे चिचोंडी पाटील येथे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या सॉमिल या लाकूड कापणी मशीनविरोधात परिसरातील नागरिकांनी…

महिला दिनानिमित्त सावेडीत वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

पंचवटी श्रीराम मंदिर परिसरात महिलांच्या हस्ते रोपांची लागवड महिलांनी पुढे येऊन पर्यावरण संवर्धनासाठी योगदान द्यावे -साधना कुकडे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जागतिक महिला दिनानिमित्त सावेडी येथील पंचवटी परिसरातील श्रीराम मंदिरात महिलांच्या सहभागातून…

दिव्यांगांनी पोर्टलच्या माध्यमातून विविध योजना व सेवांचा लाभ घ्यावा – देविदास कोकाटे

दिव्यांग उमेदवारांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिव्यांगांसाठी शासनाने स्वतंत्र ऑनलाईन पोर्टल उपलब्ध करून दिले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून विविध योजना व सेवांचा लाभ घेता येणार असून,…

आयपीएस झाल्याबद्दल निखिल तांबे यांचा एस.टी. को-ऑप बँकेकडून सन्मान

जामखेड आगारातील हेल्पर काशिबा तांबे यांचा मुलगा ठरला प्रेरणादायी उदाहरण “निखिल तांबे यांचे यश एस.टी. को-ऑप बँकेसाठी अभिमानास्पद -दत्तात्रय खेडकर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवून…

महिला दिनानिमित्त रविवारी ‘नैसर्गिक सौंदर्य व निरोगी जीवन’ मार्गदर्शन शिबिर

गुडघे-सांधे विकार, नॅचरोपॅथी आणि नैसर्गिक सौंदर्य प्रसाधनांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन प्रात्यक्षिकांसह कार्यशाळा महिलांसाठी मोफत; लाभ घेण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आरोग्यवर्धिनी योग निसर्गोपचार संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी नैसर्गिक आरोग्य आणि…