टेकाडे सरांच्या मार्गदर्शनाने अनेक यशस्वी पिढ्या घडल्या -रामचंद्र दरे
प्राचार्य शिरीष टेकाडे यांच्या सेवापूर्तीनिमित्त संस्थेच्या वतीने गौरव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- टेकाडे सरांच्या मार्गदर्शनाने अनेक यशस्वी पिढ्या घडल्या. त्यांनी घडवलेली अनेक मुले उच्च पदावर कार्यरत आहे. विद्यार्थ्यांना त्यांनी मौल्यवान ज्ञान आणि…
अंधारलेल्या आयुष्यांना आनंदऋषी नेत्रालय देत आहे, जीवनात प्रकाश -सुरेंद्र लोढा
आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या नेत्र तपासणी शिबिरात 445 रुग्णांची मोफत तपासणी आय बँक सुरू करण्याचा पुढाकार; 5 जिल्ह्यात 22 व्हिजन सेंटर कार्यरत अहिल्यानगर (प्रतिनिधी)- व्याधीने ग्रासलेल्या दीन-दुबळ्या रुग्णांना नवजीवन देण्याचे आणि नेत्र…
शहरात जनलोक अदालतमधून आयुष्मान भारत व वय वंदना योजनेचा जागर
योजनांचा थेट लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा पुढाकार डॉक्टर व आरोग्यमित्रांचे मार्गदर्शन अहिल्यानगर (प्रतिनिधी) – शहरात पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जनलोक अदालतमध्ये…
भिंगार छावणीतील गौतम बुद्ध जॉगिंग पार्कसाठी पाण्याची सोय करा
वृक्षसंवर्धनासाठी पाण्याची तातडीची गरज; हरदिन मॉर्निंग ग्रुपचे ब्रिगेडियर यांना निवेदन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार छावणी परिषदेच्या भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमधील वृक्षसंवर्धनासाठी हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने पाण्याची व्यवस्था करण्याचे निवेदन छावणी…
राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज स्मृतिदिनी मोफत पशू आरोग्य शिबिर; 148 जनावरांची तपासणी
आचार्यजींच्या विचाराने पशुसेवेचे कार्य प्रेरणादायी -आनंद भंडारी जायंट्स ग्रुप व पशुसंवर्धन विभागाचा पुढाकार; 29 व्या वर्षीही उपक्रमाची परंपरा कायम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या 34 व्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी…
अहिल्यानगरमध्ये आज शेतकरी व दिव्यांग मेळावा; बच्चू कडूंची प्रमुख उपस्थिती
शेतकरी कर्जमाफी, बोगस दिव्यांग प्रकरणांवर होणार चर्चा; प्रहारची पुढील दिशा स्पष्ट होणार प्रहार करिअर अकॅडमीच्या नव्या वास्तूचे लोकार्पण अहिल्यानगर (प्रतिनिधी)- माजी मंत्री बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत अहिल्यानगरमध्ये 29 व…
निमगाव वाघा येथे हरिनाम सप्ताहाची भावपूर्ण सांगता; काल्याच्या कीर्तनाने वातावरण भारावले
श्रीराम नवमीनिमित्त 39 वर्षांची परंपरा कायम; पंचक्रोशीतील भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती दहीहंडी, कीर्तन आणि महाप्रसादाने सोहळा संपन्न अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे श्रीराम नवमीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि…
बांधकाम कामगारांच्या हक्कांसाठी कर्जत येथे 8 एप्रिलला जिल्हाव्यापी आंदोलन
पेन्शन, शिष्यवृत्ती व घरकुलासह विविध मागण्यांसाठी वेधणार शासनाचे लक्ष अहिल्यानगर (प्रतिनिधी)- बांधकाम क्षेत्रातील कामगारांना पेन्शन, त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ तात्काळ मिळावा, यासाठी लोकशाही बांधकाम कामगार संघटनेच्या…
टाकळीमियाँ येथील सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर एकतर्फी कारवाईचा निषेध
पँथर्स भिम संग्राम सामाजिक संघटनेचा आंदोलनाचा इशारा; एकतर्फी कारवाईचा आरोप फेरचौकशी करुन चुकीच्या पद्धतीने कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी तालुक्यातील मौजे टाकळीमियाँ येथील सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर…
मेरा युवा भारतच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांनी न्यू आर्ट्स महाविद्यालय गाजले
कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉलसह वैयक्तिक स्पर्धांमध्ये खेळाडूंची दमदार कामगिरी ‘फिटनेस हीच खरी संपत्ती’ -उपप्राचार्य अनिल आठरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालयाच्या मेरा युवा भारत अहिल्यानगरच्या वतीने न्यू आर्ट्स, कॉमर्स…
