गॉडविन कप 2025 फुटबॉल स्पर्धेत संघांची दमदार खेळी
राठोड एफसीचा एकतर्फी विजय; गुलमोहर एफसीची टायब्रेकरमध्ये बाजी भुईकोट किल्ला मैदानावर फुटबॉलपटूंचा जोश उसळला अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे माजी सचिव दिवंगत गॉडविन डिक यांच्या स्मरणार्थ दरवर्षी आयोजित केली…
समाज परिवर्तन संस्थेच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा
संविधान दिन कार्यक्रमात आंबेडकरी विचारांचा जागर संविधानाद्वारे राजकीय समतेबरोबर सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित करण्याची गरज -डॉ. भास्कर रणनवरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाज परिवर्तन संस्थेच्या वतीने पाईपलाईन रोड, सावेडी येथे भारतीय…
शालेय विभागीय कुराश स्पर्धेत आरुषी लांडगे ने पटकाविले सुर्वण पदक
राज्यस्तरीय कुराश स्पर्धेसाठी निवड स्व. पै. छबूराव लांडगे (रानबोके) यांच्या चौथ्या पिढीचे क्रीडा क्षेत्रात यश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शालेय विभागीय कुराश…
परताव्या पोटी दिलेला धनादेश न वटल्याने आरोपीला कारावास
94 हजार रुपये दंडाचा आदेश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर शहरातील कल्पतरू मल्टीपर्पज को.ऑप.सो. या पतसंस्थेला परताव्या पोटी दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी नगर येथील अति. मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी आरोपी मोहिते आशिष पेत्रस…
जयश्री बिरलिंगे उत्कृष्ट गायिका व अभिनेत्री पुरस्काराने सन्मानित
बहुजन भूमी संघटना व दक्ष पोलीस मित्र संघाच्या वतीने पुण्यात झाला गौरव कला-सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कला-सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल अभिनेत्री तथा गायिका जयश्री बिरलिंगे यांना बहुजन…
भिंगारला हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा
संविधानाच्या उद्देशिकेच्या प्रतिमेवर फुलांचा वर्षाव; मुंबर्इतील 26/11 दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली संविधानाने देशात समता, बंधुता व स्वातंत्र्य या मूल्यांची पायाभरणी झाली-संजय सपकाळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार येथील…
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने संविधान दिवस साजरा
युवकांनी केला संविधानाचा जागर सामाजिक न्यायाचा मार्ग संविधानानेच दाखविला -अमित काळे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्या वतीने शहरात संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न…
‘इकॅम’ अहिल्यानगर विभागाचे नूतन कार्यालय शुक्रवारी होणार उद्घाटन
केडगाव लिंक रोडवर इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे नवीन कार्यालय सज्ज पदाधिकारी आणि संचालक मंडळाला उपस्थित राहण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (इकॅम) अहिल्यानगर विभागाच्या नूतन कार्यालयाचा शुभारंभ शुक्रवार,…
शहरातील हुतात्मा स्मारकात 26-11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली
लायन्स क्लब, घर घर लंगर सेवा व मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने अभिवादन शहिदांनी दिलेल्या बलिदानाच्या स्मृतींना दिला उजाळा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- 26-11 ला मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिद जवान व पोलीसांना…
50 टक्के आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेचे कास्ट्राईबकडून स्वागत
संविधान दिनानिमित्त आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन संविधान हे केवळ शासनासाठीचा कायदा नसून सामाजिक समतेचे जिवंत तत्त्वज्ञान -एन.एम. पवळे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- 50 टक्के आरक्षण मर्यादा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…
