• Sun. Jun 28th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

शिक्षणदूत मोहिमेच्या यशाने भाई सथ्था नाईट हायस्कूलने 222 शाळाबाह्य विद्यार्थी प्रवेशित

राज्यात सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेली शाळा म्हणून नाईट हायस्कूलचा मान सर्वाधिक विद्यार्थी प्रवेशित करणाऱ्यांचा पुरस्काराने गौरव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिक्षण प्रसार व जनजागृती अभियानांतर्गत शिक्षणापासून वंचित अर्धवट शिक्षण राहिलेल्या घरच्या कौटुंबिक…

केडगावच्या सरस्वती प्राथमिक विद्यामंदिरात बाल आनंद मेळावा उत्साहात

विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहारज्ञान आवश्‍यक – डॉ. विवेकानंद चेडे विद्यार्थ्यांनी गिरवले उद्योजकता आणि कौशल्य विकासाचे धडे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील डॉ. हेडगेवार शैक्षणिक संकुल संचलित सरस्वती प्राथमिक विद्यालयात बाल आनंद…

विरोली सहकारी संस्थेच्या बोगस नोंदणी प्रकरणी तक्रार

नोंदणीची कागदपत्रे बनावट असल्याचा पत्रकार परिषदेत दावा गुन्हे दाखल करुन स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुल भागवत यांनी पारनेर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत विरोली (ता. पारनेऱ येथील ‘विरोली…

आमदार स्व. शिवाजी कर्डिले यांच्या स्मरणार्थ कोल्हारमध्ये 200 नारळाच्या झाडांचे वाटप

जय हिंद फाउंडेशनचा उपक्रम; हरित कोल्हार घडविण्यासाठी पुढाकार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाउंडेशनच्या माध्यमातून दिवंगत आमदार स्व. शिवाजी कर्डिले यांच्या स्मरणार्थ कोल्हार गावात 200 नारळाच्या झाडांचे वाटप करण्यात आले. आमदार…

दंडकारण्य व रामचैतन्याच्या रक्षणासाठी साधुसंतांनी भूमिका घेण्याची गरज

निसर्ग सुरक्षित म्हणजे श्रीरामचैतन्य सुरक्षित; कुंभमेळ्यासाठी वृक्षतोडीवरुन गंभीर चिंता व्यक्त धर्म तेव्हाच खरा आणि जिवंत राहतो, जेव्हा निसर्ग जिवंत असतो -ॲड. कारभारी गवळी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भगवान श्रीराम हे केवळ इतिहासपुरुष…

राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश

नवयुवकांनी आत्मिक शक्तीचा विकास करून राष्ट्राच्या उभारणीस हातभार लावावा -दत्तात्रय वारकड ध्यानयोग, सकारात्मकता आणि स्वानुशासनातूनच व्यक्तिमत्व विकासाचे धडे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिक्षण उपसंचालक पुणे विभाग व अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक…

बालघर प्रकल्पातील विद्यार्थ्यांना अल्पोपहाराचे वाटप

कृष्णाली फाऊंडेशन व कृष्णप्रित वेल्फेअर फाऊंडेशनचा उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कृष्णाली फाऊंडेशन आणि कृष्णप्रित वेल्फेअर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बालघर प्रकल्पातील मुलांना अल्पोपहार व किराणा किटचे वितरण करण्यात आले.या उपक्रमात कृष्णप्रित…

केडगाव एकनाथ नगरच्या राधाकृष्ण कॉलनीत नागरी समस्येने नागरिक हैराण

रस्त्यांची दुरावस्था, ड्रेनेज लाईन आणि पाणी प्रश्‍न गंभीर केडगाव जागरूक मंचच्या वतीने आयुक्तांना निवेदन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव एकनाथ नगर परिसरातील राधाकृष्ण कॉलनी येथील रस्त्यांची दुरावस्था, ब्लॉक ड्रेनेज लाईन आणि अत्यल्प…

देहरे येथे दिव्यांग बांधवांना क्रीडा साहित्याचे वाटप

देहरे ग्रामपंचायत आणि एटीटीएफ क्रीडा संघटनेच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन साजरा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- देहरे ग्रामपंचायत आणि एटीटीएफ क्रीडा संघटनेच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिन उत्साहात पार पडला. देहरे येथे झालेल्या…

द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी भैय्या बॉक्सर यांची नियुक्ती

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर द युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी भैय्या बॉक्सर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष अन्सार शेख यांनी त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली.भैय्या बॉक्सर यांची…