सभासदांना 15 टक्के लाभांश मिळण्याची मागणीऑनलाईन प्रणालीची चौकशी व लेखापरीक्षण अहवालाबाबत झालेल्या कार्यवाहीचा खुलासा व्हावा अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या ऑनलाइन प्रणालीची चौकशी व लेखापरीक्षण अहवालाबाबत झालेल्या कार्यवाहीचा…
जिल्ह्यात 24 तर शहरात 16 विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा 2022 मध्ये शहरातील लक्ष्मीबाई…
ग्रामपंचायत मधील कर्मचार्यांचा गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत मधील अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव स्व.पै. किसनराव…
गावातील सप्ताहासाठी मुस्लिम बांधवाचा हातभारमुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी हिंदू बांधव आर्वजून उपस्थित अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.…
अपहारात शासकीय अधिकार्यांनी साखळीने मदत केल्याचे निष्पन्न अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेतील आर्थिक घोटाळा दडपण्यासाठी सहकार विभागातील उपनिबंधक सहकार आयुक्त निबंधक कार्यालय पुणे, तत्कालीन सहाय्यक निबंधक पारनेर, वरिष्ठ…
हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शनदेशामध्ये शांतता, सुख, समृध्दी व धार्मिक ऐक्यासाठी प्रार्थना अहमदनगर (प्रतिनिधी)- मुस्लिम बांधवांची रमजान ईद नगर तालुक्यातील नेप्ती येथे उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील शाही मस्जिदच्या मैदानावर मुस्लिम बांधवांनी…
कोकाटे यांनी नैसर्गिक आपत्ती व व्यवस्थापनाचे कार्य चोखपणे केले -उपअभियंता विकास शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- नैसर्गिक आपत्ती व व्यवस्थापनाचे कार्य बिनतारी संदेशक संजय कोकाटे यांनी चोखपणे केले. लोकसेवेच्या भावनेने त्यांनी प्रमाणिकपणे…
मुलांच्या भवितव्याचा पाया प्राथमिक शिक्षक रचतात -डॉ. रत्नाताई बल्लाळ अहमदनगर(प्रतिनिधी)- मुलांच्या भवितव्याचा पाया प्राथमिक शिक्षक रचतात. प्राथमिक दशेत मुलांची जडण-घडण होत असते. प्राथमिक शिक्षक सुसंस्कार भावी पिढी घडविण्यासाठी योगदान देत…
चंद्रदर्शन झाल्याने मंगळवारी होणार ईद साजरी अहमदनगर(प्रतिनिधी)- रमजानचा पवित्र महिना संपत असताना सोमवारी संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्याने मंगळवारी (दि.3 मे) मुस्लिम बांधव उत्साहात रमजान ईद साजरी करणार आहे. कोरोनामुळे सलग दोन…
अहमदनगर(प्रतिनिधी)- महाराष्ट्र लोकसेवा आयोगतर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 अंतिम निकालाची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, यामध्ये अहमदनगरचा महेश शिवाजी हरिश्चंद्रे राज्यात नऊवा तर ओबीसी विभागात दुसरा…