• Tue. Nov 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

राज्यात माजी सैनिकांना राजकीय आरक्षण मिळण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना साकडे

जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनसह पन्नास माजी सैनिक संघटनांचे अण्णा हजारे यांना निवेदन अण्णांनी माजी सैनिकांना राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करावा -शिवाजी पालवे अहमदनगर (प्रतिनिधी)- आजी-माजी सैनिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी…

सामाजिक न्याय विभागाची मिनी ट्रॅक्टर योजना बंद करुन टेम्पो योजना सुरु करावी

चर्मकार विकास संघाचे सामाजिक न्यायमंत्री धनंजयजी मुंडे यांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- मिनी ट्रॅक्टर योजना बंद करुन नव्याने टेम्पो योजना सुरु करुन बेरोजगार युवकांना आधार देण्याच्या मागणीचे निवेदन चर्मकार विकास संघाचे…

फिरोदिया शिवाजीयन्स व आंबेडकर संघ विजयी

फुटबॉलच्यारंगतदार सामन्यांचा थरार अ‍ॅलेक्स फर्नांडिस फुटबॉल चषक 2022 अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स व फर्नांडिस परिवाराच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या सातव्या अ‍ॅलेक्स फर्नांडिस फुटबॉल चषक…

महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांचा गौरव

फिनिक्सच्या माध्यमातून बोरुडे यांनी दीन, दुबळ्यांचे जीवन प्रकाशमय केले -दादाभाऊ कळमकर अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीत दीन, दुबळ्यांना आधार देण्यासाठी फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या मोफत आरोग्य व नेत्र शिबीर तसेच…

समाज कल्याण विभागातंर्गत त्या संस्थांवर कारवाई व्हावी

1998 च्या शासन निर्णयाप्रमाणे पगारची अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी व समाज कल्याण आयुक्तांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- 1998 च्या शासन निर्णयाप्रमाणे पगार…

शासकीय कार्यालयातील अधिकार्‍यांना भेटण्याची वेळ सकाळच्या सत्रात ठेवावी

रिपाई मराठा आघाडीची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातून विविध प्रश्‍न घेऊन येणार्‍या सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयातील अधिकार्‍यांना भेटण्याची वेळ सकाळच्या सत्रात ठेवण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) मराठा आघाडीच्या वतीने…

भारतीय सेनेत लेफ्टनंट ऑफिसरपदी नियुक्ती झाल्याबद्दल रागिनी गुंजाळ हिचा सत्कार

फॅशनच्या झगमगाटात गुंतलेल्या युवतींपुढे रागिनी गुंजाळ एक आदर्श -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- फॅशनच्या झगमगाटात गुंतलेल्या युवतींपुढे रागिनी गुंजाळ या युवतीने एक आदर्श निर्माण केला आहे. देश सेवेसाठी मुलींनी देखील…

बाटा एफसीने गुलमोहर एफसीला बरोबरीत रोखले

फ्रेंडस क्लबचा सिटी क्लबवर 1 गोलने विजय अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स व फर्नांडिस परिवाराच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या सातव्या अ‍ॅलेक्स फर्नांडिस फुटबॉल चषक 2022…

महापालिकेचे निवृत्त गुणवंत कर्मचारी किरण सब्बन यांचे हृदयविकाराने निधन

अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी टीव्ही सेंटर येथील अहमदनगर महापालिकेचे निवृत्त गुणवंत कर्मचारी किरण रमेश सब्बन (वय 70 वर्षे) यांचे गुरुवार दि. 19 मे रोजी हृदयविकाराने निधन झाले. ते अत्यंत मनमिळावू व…

राष्ट्रीय पिछडावर्ग ओबीसी मोर्चाचे केंद्र सरकार विरोधात धरणे

अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय पिछडावर्ग ओबीसी मोर्चाच्या वतीने भारत बंदच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी (दि.25 मे) जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्रातील भाजपच्या सरकारच्या विरोधात…