• Tue. Nov 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

नगर-सोलापूर महामार्गाच्या कामासाठी जानपीर बाबा दर्गा हटविण्यास रिपाई अल्पसंख्यांकचा विरोध

निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे नोंदवली हरकत अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-सोलापूर महामार्ग रस्त्यासाठी दहिगाव (ता. नगर) येथील सर्व धर्मिय भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या जानपीर बाबा दर्गा हटविण्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अल्पसंख्यांक विभागाने…

जनतेमधून सरपंच निवड प्रक्रिया पुन्हा राबवावी

जय हिंद फाउंडेशनची सत्तेवर आलेल्या राज्य सरकारकडे मागणी तसेच जलयुक्त शिवार योजना सुरु करुन, सर्व शेतकर्‍यांचे वीज बिल माफ करण्याचे निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील जय हिंद फाउंडेशनने नव्याने सत्तेवर आलेल्या…

पिपंरी जलसेनच्या श्री रोकडोबा सोसायटीच्या चेअरमनपदी लहु थोरात यांची नियुक्ती

अहमदनगर (प्रतिनिधी)- पिपंरी जलसेन (ता. पारनेर) येथील उदयराव शेळके यांचे अधिपत्याखाली असणारी श्री रोकडोबा विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक लहु भागुजी थोरात यांची…

आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकाराने शहराचा पाणी प्रश्‍न कायमचा सुटू शकणार -प्राचार्य खासेराव शितोळे

एक तास राष्ट्रवादीसाठी उपक्रमातंर्गत कल्याण रोड येथील अनुसयानगरला बैठक युवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश अहमदनगर (प्रतिनिधी)- संपूर्ण शहरासह उपनगरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर होत असून, त्याला महापालिकेची वितरण व्यवस्था जबाबदार आहे. आमदार संग्राम…

निमगाव वाघात श्री क्षेत्र दैठणे गुंजाळ येथील श्री खंडेश्‍वर दिंडीचे स्वागत

अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री क्षेत्र दैठणे गुंजाळ येथून आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या श्री खंडेश्‍वर दिंडीचे नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व निमगाव वाघा…

सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी शोभा चव्हाण-गोयर यांचे निधन

अहमदनगर (प्रतिनिधी)- नालेगाव येथील सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी शोभा चव्हाण-गोयर (वय 67 वर्षे ) यांचे नुकतेच निधन झाले. त्या वाल्मीक समाजातील पहिल्या महिला पोलीस होत्या. त्यांचे शिक्षण उर्दू भाषेत चाँद सुलताना…

वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणीच्या प्रशिक्षणातील गोंधळामुळे प्रशिक्षण कालावधीत वाढ करावी -बाबासाहेब बोडखे

शिक्षक परिषदेची मागणी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यात वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षणात तांत्रिक अडचणीमुळे हजारो प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणापासून वंचित असल्याने प्रशिक्षण कालावधीत वाढ…

दिंडीने रेल्वेस्टेशन परिसर बनले भक्तीमय

श्री क्षेत्र सिरसगाव दिंडीचे आनंदनगर परिसरात उत्साहात स्वागत भाविक व वारकर्‍यांमध्ये रंगला फुगड्यांचा फेर अहमदनगर (प्रतिनिधी)- माउली… माउली… नामाचा जयघोष… तर टाळ मृदंगाच्या गजरात रेल्वेस्टेशन येथील आनंदनगर परिसरात औरंगाबाद येथील…

बुरुडगावला डोळे दिपवून टाकणारा अश्‍वरिंगण सोहळा पार

श्री आशितोष महादेव पायी दिंडीचे श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात व टाळ मृदंगाच्या गजराने ग्रामस्थ भारावले अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील बुरुडगाव येथून शुक्रवारी (दि.1 जुलै) सकाळी श्री आशितोष महादेव…

श्री क्षेत्र डोंगरगणच्या दिंडीत अवयवदान व नेत्रदानाची जनजागृती

तर दिंडीतील वारकर्‍यांना प्राथमिक औषधोपचाराची किट भेट फिनिक्स फाऊंडेशनचा सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- पंढरीच्या वारीसाठी निघालेल्या श्री क्षेत्र डोंगरगण रामेश्‍वर देवस्थान दिंडीचे बुरुडगाव रोड येथील नक्षत्र लॉन येथे फिनिक्स सोशल…