• Sat. Sep 26th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

शाळांची पटपडताळणी पुढे ढकलण्याची शिक्षक सेनेची मागणी

परीक्षा व प्रशासकीय कामांच्या ताणामुळे शिक्षकांमध्ये नाराजी; 11, 15 व 22 एप्रिलच्या नियोजित पटपडताळणीवर पुनर्विचार व्हावा ऑनलाईन संच मान्यतेद्वारे पदांची निश्‍चिती व समायोजन सुरू असताना प्रत्यक्ष पटपडताळणीची आवश्‍यकता काय,? -प्रसाद…

निमगाव वाघात रविवारी श्री बिरोबा महाराज यात्रोत्सवाचे आयोजन

सरपंच कापसे यांच्या अपघाती निधनाने बैलगाडा शर्यत व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द कावड्यांचे प्रस्थान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील ग्रामदैवत श्री बिरोबा महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्त रविवारी (दि.12 एप्रिल) विविध…

एआयओसीडी कडून 93 व्या डीटीएबी बैठकीच्या अजेंडावर एकत्रित निवेदन सादर

डीटीएबी बैठकीतील प्रस्तावांवर केमिस्ट संघटनांचा विरोध; सार्वजनिक आरोग्याला प्राधान्य बेकायदेशीर ई-फार्मसीवर कारवाईची मागणी; औषध वितरण व्यवस्थेच्या संरक्षणावर भर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- द ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्टस्‌ ॲण्ड ड्रगिस्टस्‌ (एआयओसीडी) यांनी…

अखेर चिचोंडी पाटीलच्या शासकीय जागेवरील बेकायदेशीर सॉ मिलच्या चौकशीचे आदेश

बेकायदेशीर अतिक्रमण, विनापरवाना लाकूड कापणी व साठा, तसेच पर्यावरणीय व ध्वनी प्रदूषणाची तक्रार उपविभागीय अधिकारी यांचे कार्यवाही करण्याचे संबंधित विभागांना आदेश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- चिचोंडी पाटील परिसरातील शासकीय जागेवर झालेल्या बेकायदेशीर…

दिव्यांग महिलेच्या 9 वर्षांच्या संघर्षाला न्याय उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

सावेडी येथे 200 चौ.फुट जागा देण्याचे निर्देश; टी-स्टॉल व्यवसायाचे स्वप्न साकार होणार प्रशासनाकडून तात्काळ अंमलबजावणीची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिव्यांग कायद्यांतर्गत हक्काची जागा मिळवण्यासाठी तब्बल 9 वर्षे सातत्याने संघर्ष करणाऱ्या जबीन…

21 एप्रिलपासून बेमुदत संपावर समन्वय समिती ठाम; तात्काळ तोडगा काढण्याची मागणी

जिल्ह्यात तालुके निहाय दौरे सुरु हजारोफ्लच्या संख्येने सरकारी, निमसरकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर संपात उतरणार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, मुख्याध्यापक व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने राज्यातील…

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेत विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा गौरव रयतच्या शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेले संस्कार केंद्र -मनोहर करांडे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्था संचलित कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेत सांस्कृतिक, शैक्षणिक,…

नागरदेवळेत शुक्रवारी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उपक्रम फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने लाभ घेण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त…

जालिंदर बोरुडे यांना कोल्हापूरचा महात्मा फुले राष्ट्रीय सन्मान पुरस्कार जाहीर

सत्यशोधक प्रागतिक मंच निर्मिती विचार मंचच्या वतीने शनिवारी होणार गौरव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते तथा नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांना कोल्हापूर येथील सत्यशोधक प्रागतिक मंच निर्मिती विचार मंचच्या वतीने महात्मा…

बहिणींच्या हक्कासाठी ‘जनलोक अदालत’चा पुढाकार

न्यायासोबत नातेसंबंध जपणारी लोकाभिमुख संकल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ऐतिहासिक उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी) – कुटुंबव्यवस्थेमध्ये वाढत चाललेल्या मालमत्ता व वारसा हक्काच्या वादांच्या पार्श्वभूमीवर, बहिणींना त्यांचा न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी आणि…