ज्युनियर वकीलांना कायदेविषयक सल्ला देऊन वकिली क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दलचा बहुमान अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात पंचवीस वर्षापेक्षा जास्त काळ ज्युनियर वकीलांना कायदेविषयक सल्ला देऊन वकिली क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल अहमदनगर वकील संघाच्या वतीने…
हनुमान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी पार पडला जन्मसोहळा अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) गावात हनुमान जन्मोत्सव सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तीमय वातावरणात पार पडला. हनुमान मंदिरामध्ये विधिवत पूजा व…
अहमदनगर (प्रतिनिधी)- पिंपळगाव माळवी (ता. नगर) येथे महात्मा फुले युवा विचार मंच आणि सावता ग्रुपच्या वतीने गावातील पहिला आयपीएस अधिकारी वैभव गायकवाड व फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा नेत्रदूत जालिंदर…
केमिस्ट मेळाव्यात भविष्यातील आव्हानांवर विचारमंथन अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतातील सर्वात मोठा औषध विक्रीचा व्यवसाय काबीज करण्यासाठी मोठ्या भांडवलदारांच्या कॉर्पोरेट कंपन्या मोठ्या ताकतीने उतरले आहे. यामुळे मागील चाळीस वर्षापासून सेवा देणारे लहान…
गावातील विविध ठिकाणी अभिवादन करुन, बाबासाहेबांचा जयघोष डॉ. बाबासाहेबांच्या जीवनचरित्रावर विद्यार्थी व युवकांना पुस्तके वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात…
अहमदनगर (प्रतिनिधी)- अरणगाव येथे अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याप्रकरणी नगर तालुका पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.10 एप्रिल रोजी संतोष ज्ञानेश्वर डव्हारे (वय 17 वर्षे, रा. शिंदेवाडी, अरणगाव)…
प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणार मुंबई (प्रतिनिधी)- आपल्या ठसकेबाज लावणीने चंद्रमुखीतील चंद्राने सर्वांना घायाळ केले. आता चित्रपटातील आणखी एक लावणी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गुरू ठाकूर यांनी शब्दबद्ध केलेल्या बाई गं…ही…
विविध सामाजिक संस्था प्रतिनिधींच्या वतीने गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्त्या रजनीताई ताठे यांची माहेर या महिलांच्या न्याय, हक्कावर काम करणारे व कौटुंबिक कलह सोडविणार्या संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.…
अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील हसन मुजाहिद शेख याने वयाच्या सहाव्या वर्षी रमजानचा पहिला उपवास केला. कडक उन्हाळ्यात रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी विना त्याने उपवास केला आहे. उपवास केल्याबद्दल त्याचे…
अहमदनगर (प्रतिनिधी)- विषय शिक्षक ते मुख्याध्यापक म्हणून इंग्रजी विषयाची गोडी विद्यार्थ्यांना लावून कोरोना काळातही उपक्रमशील विद्यार्थी घडविण्याचे कार्य सुरेश बोठे यांनी केले. शांत, मीतस्वभावी, उपक्रमशील असणार्या बोठे यांचे हे कार्य…