• Tue. Nov 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

दि भाजीपाला फळफळावळ आडत्यांची असोसिएशनची सर्वसाधारण सभा उत्साहात

विविध विषयांवर चर्चा करुन सर्वानुमते ठराव मंजूर नेप्ती उपबाजार समितीत असोसिएशनच्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- मार्केटयार्ड, स्टेशन रोड येथील दि भाजीपाला फळफळावळ आडत्यांची असोसिएशनची 36 वी वार्षिक…

सैनिक समाज पार्टीचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या दालनात ठिय्या

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात नियुक्ती झालेल्या जवानांची जिल्हा रूग्णालयात अडवणुक थांबवावी आलेल्या सर्व जवानांची आरोग्य चाचणी करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात नियुक्ती झालेल्या जवानांची आरोग्य चाचणीसाठी अहमदनगर…

हॉटेल तोडफोड प्रकरण व चिथावणीखोर भाषण देणार्‍या आरोपींना अटक व्हावी

अन्यथा भाजप अनुसूचित जाती महिला मोर्चाचे उपोषणाचा इशारा गुन्हा दाखल होऊन पंधरा दिवस उलटून देखील आरोपी व तो सामाजिक कार्यकर्ता मोकाटच अहमदनगर (प्रतिनिधी)- सरपंच, आदिवासी समाजातील सामाजिक कार्यकर्ता व त्याच्या…

लम्पीला रोखण्यासाठी पोखर्डीत कीटकनाशकांची फवारणी

गावात ग्रामस्वच्छता अभियानाद्वारे वाडी-वस्तीवर जाऊन होणार फवारणी कीटकनाशक फवारणीने शंभर टक्के हा रोग अटोक्यात येणार -डॉ. भगवान चौरे अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील पशुधनांमध्ये लम्पी स्कीन या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असताना…

हिंदी दिनानिमित्त अशोकभाऊ फिरोदियात रंगली वाद-विवाद स्पर्धा

वादविवाद स्पर्धेस शहरातील 18 शाळांचा सहभाग भाऊसाहेबफिरोदिया हायस्कूलने पटकाविला सांघिक करंडक अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या अशोकभाऊ इंग्लिश मीडियम आणि ज्युनियर कॉलेजमध्ये अशोकभाऊ फिरोदिया यांच्या स्मृतीप्रित्यर्थ घेण्यात आलेल्या वाद-विवाद…

आदर्श शिक्षकाकडून डोंगरे बहुद्देशीय संस्थेला रोपांची भेट

पर्यावरण संवर्धनासाठी डोंगरे संस्थेचे सुरु असलेले कार्य दिशादर्शक -आनंदा झरेकर अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणार्‍या स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेला आदर्श शिक्षक आनंदा खंडू झरेकर यांनी केशर आब्याची रोपं…

प्रलंबीत मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे जिल्हा परिषदेत धरणे

जोरदार घोषणांनी परिसर दणाणले महागाईच्या काळात अंगणवाडी सेविकांना जीवन जगणे अवघड अहमदनगर (प्रतिनिधी)- मानधन वाढ, शासकीय सेवेत समावून घ्यावे व दरमहा पेन्श्‍न योजना लागू करण्याच्या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबीत मागण्यांसाठी…

नेप्तीत बांधकाम कामगारांना साहित्याचे वाटप

वंचित कामगारांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी काम करणार -नानासाहेब बेल्हेकर अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथे महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या वतीने नोंदणीकृत बांधकाम मजुरांना त्यांचे आरोग्य व सुरक्षिततेच्या…

मुख्याध्यापकास शाळेत मारहाण करणार्‍या त्या संस्था पदाधिकारीवर कारवाई व्हावी

मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट जिल्ह्यातील शिक्षक व मुख्याध्यापकांच्या वतीने घटनेचा निषेध अहमदनगर (प्रतिनिधी)- अ‍ॅग्लो उर्दू हायस्कूल जामखेड येथील मुख्याध्यापकास शाळेत मारहाण…

हरदिन मॉर्निंग ग्रुपची बालभवनच्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सतरंज्या भेट

तर गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप पाऊसाळा व थंडीत बसण्यासाठी विद्यार्थ्यांची होणार सोय अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धन, आरोग्य व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आनण्यासाठी कार्यरत असलेल्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या…