• Tue. Nov 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

घरेलू मोलकरीण कामगारांची नवरात्रीमध्ये नवदुर्गा जागर आंदोलनाची हाक

सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालया समोर नऊ दिवस चालणार आंदोलन घरेलू मोलकरीनींना शासकीय योजनांचा लाभ मिळण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- घरेलू कामगारांना कल्याण महामंडळाकडून कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याने घरेलू मोलकरीण…

खासगी सावकारी प्रकरणातून बठेजा यांना जीवे मारण्याची धमकी

कोतवाली पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्ह्याची नोंद तक्रारी अर्ज जिल्हा उपनिबंधकांकडे वर्ग अहमदनगर (प्रतिनिधी)- खासगी सावकारी प्रकरणातून वसुलीसाठी फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रकाश घनश्याम बठेजा यांच्या तक्रारीवरुन राजेश नारंग…

जायंट्स ग्रुपच्या वतीने दिव्यांग बालकांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

जायंट्स ग्रुपचा सेवा सप्ताहाचा उपक्रम समाजात जायंट्सचे सेवाभावाने योगदान -संजय गुगळे अहमदनगर (प्रतिनिधी)- जायंट्स ग्रुप ऑफ अहमदनगर आयोजित जायंट्सच्या सेवा सप्ताहातंर्गत दिव्यांग बालकांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कल्याण रोड…

लेदर प्रोडक्टस प्रशिक्षणाचा समारोप

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, बार्टी व रविदासिया चेंबर ऑफ कॉमर्सच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या युवकांनी उद्योग विश्‍वात आपले भवितव्य घडवावे -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- युवकांनी उद्योग विश्‍वात आपले भवितव्य…

लायन्स व सेवाप्रीतने केली महिलांची कर्करोग तपासणी

कर्करोग तपासणी आणि विविध तपासणी शिबिराला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद महिलांच्या बदलत्या जीवनशैलीने ब्रेस्ट कॅन्सरमध्ये वाढ -डॉ. तेजश्री जुनागडे अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांची बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, तणाव व चुकीची आहार पध्दतीमुळे…

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील जयंती साजरी

लेझीम, झांज व ढोल पथकाच्या निनादात कर्मवीरांना अभिवादन शिक्षण क्षेत्रात कर्मवीरांनी दिलेल्या योगदानामुळे बहुजन समाज सावरला -अर्जुनराव पोकळे अहमदनगर (प्रतिनिधी)- कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात…

विकास जगधने यांना सामाजिक कार्य गौरव व समाजरत्न पुरस्कार प्रदान

विविध सामाजिक कायाची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते विकास नारायण जगधने यांना नुकतेच सामाजिक कार्य गौरव व समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर बसपाचे ढोलीबाजाच्या निनादात पेढे वाटून जल्लोष

उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला गती देण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील मार्केटयार्ड चौकात असलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळील जागे संदर्भात महानगरपालिकेच्या बाजूने उच्च न्यायालयाचा निकाल…

उद्योजकांनी निर्यातदार व्हावे -अतुल दवंगे

जिल्हा उद्योग केंद्राने घेतले निर्यातदारांचे संमेलन व एक दिवसीय कार्यशाळा नव उद्योजक व निर्यातदारांना मार्गदर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- उद्योजकांनी निर्यातदार व्हावे, असे झाल्यास स्वत:चा व देशाचा विकास साधला जाणार आहे. अनेक…

सण-उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर महिलांसाठी नऊवारी साडी बनविण्याचे प्रशिक्षण

यशोधन बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम आर्थिक सक्षम होऊन विकास साधण्यासाठी महिलांनी व्यवसायिक प्रशिक्षण घ्यावे -दीपिका भोस अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील यशोधन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सण-उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रीयन परंपरेला साजेशी विविध प्रकारच्या नऊवारी…