• Tue. Nov 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

पी.ए. इनामदार शाळेत प्रजासत्ताक दिनी देशाच्या संस्कृतीचे व एकात्मतेचे दर्शन

मराठमोळ्या वेशभुषेत विद्यार्थिनींनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातून स्त्री शक्तीचा जागर तर विद्यार्थ्यांनी कराटेच्या धाडसी प्रात्यक्षिकांनी चुकविला ह्रदयाचा ठोका अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील पी.ए. इनामदार शाळेत प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहात साजरा…

अजमेरच्या उरुससाठी शहरातून हजारो भाविकांचे जथेच्या जथे रवाना

सुफी संत ख्वाजा गरीब नवाज यांचा 811 उरुस अहमदनगर (प्रतिनिधी)- सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन हसन चिश्ती (गरीब नवाज) यांच्या 811 व्या उरुसनिमित्त शहरातून हजारो भाविकांचे जथेच्या जथे रवाना झाले आहेत.…

मार्कंडेय विद्यालयात प्रजासत्ताक दिनी 12 वर्षीय विक्रमवीर जलतरणपटूचा गौरव

विद्यार्थ्यांनी केले देशभक्तीवरील गीतांचे सादरीकरण अहमदनगर (प्रतिनिधी)- पद्मशाली विदया प्रसारक मंडळाच्या गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विदयालय तसेच प्रा.बत्तीन पोट्यान्ना प्राथमिक विद्यालयात 74 वा प्रजासत्ताक दिन…

बाराबाभळी मदरसेमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

हिंदुस्तान जिंदाबाद! च्या घोषणांनी मदरसा दणाणला वृक्षरोपणाने पर्यावरण संवर्धणाचा संदेश अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरालगत असलेल्या बाराबाभळी (ता. नगर) येथील जामिया मोहम्मदिया मदरसेत मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. मदरसेमध्ये तिरंगा…

एमआयडीसीतील कारखाने व कमर्शियल प्लॉट धारकांकडून झालेल्या अतिक्रमणाची चौकशी व्हावी

औद्योगिक क्षेत्रावर व्यावसायिक क्षेत्राचे अतिक्रमण व अनागोंदी सुरु असल्याचा आरोप अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने उद्योग मंत्री व मुख्यमंत्री यांना निवेदन वाजिद शेख- अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील एमआयडीसी मध्ये सुरु…

शहरात सैराटची पुनरावृत्ती होण्याच्या मार्गावर

प्रेम विवाह करणार्‍या युवकाला मुलीच्या भावांकडून जीवे मारण्याच्या धमक्या त्या युवकाची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रेम विवाह करणार्‍या युवकाला मुलीचा भाऊ व त्यांच्या कुटुंबीयांकडून वारंवार जीवे मारण्याची धमकी दिली…

पदवीधर मतदार संघाचे पोपट बनकर यांनी घेतले पद्मभूषण अण्णा हजारे यांचे आशीर्वाद

ठराविक राजकीय कुटुंबांची मक्तेदारी मोडीत काढून पदवीधारकांचे प्रश्‍न सोडविणार -बनकर अहमदनगर (प्रतिनिधी)- नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे अपक्ष उमेदवार तथा सामाजिक कार्यकर्ते पोपट बनकर यांनी ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे…

त्या कर्कासूरांना संपविण्यासाठी सर्वसामान्यांना लोकशाही गितास्त्र देण्याची मोहिम

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा पुढाकार सर्वसामान्यांच्या पदरात आर्थिक, सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठीचा प्रयत्न -अ‍ॅड. कारभारी गवळी अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजातील लोक कर्कासूर आणि न्याय कर्कासूरांना कायमचे संपविण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व…

हरित व सुंदर केडगावचे स्वप्न साकारण्यासाठी एक वृक्ष एक मित्र मोहिमेला प्रारंभ

केडगावच्या मोहिनी नगरला वृक्षरोपण करुन झाडे जगविण्यासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा लोकार्पण केडगावच्या विकासासाठी राजकारण बाजूला ठेऊन सर्वांनी एकत्र या -सुवर्णा जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- भावी पिढीच्या भवितव्यासाठी आपल्या मुलाप्रमाणे झाडे लावून…

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयात कायद्याची जागृती करुन बालिका दिवस साजरा

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचा उपक्रम कायद्याप्रमाणे समाजात व विचारात स्त्री-पुरुष समानता येण्याची गरज -न्यायाधीश भाग्यश्री पाटील अहमदनगर (प्रतिनिधी)- आजही समाज लिंग भेदात जोखडला गेला आहे. कायद्याने स्त्री-पुरुष समानता आली, मात्र…