• Thu. Jul 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

लाल बावटा संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियनच्या वतीने

मेहेरबाबांच्या स्मृतीप्रित्यर्थ निघालेल्या नवजीवन पदयात्रेचे शहरात स्वागत अहमदनगर (प्रतिनिधी)- मानवतेचा संदेश देणार्‍या अवतार मेहेरबाबांच्या स्मृतीप्रित्यर्थ नवजीवन पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेचे इंपीरियल चौकात लाल बावटा जनरल कामगार युनियन संलग्न अवतार…

नगर तालुका क्रीडा समितीच्या उपाध्यक्षपदी पै. नाना डोंगरे

नवनाथ विद्यालय व नृसिंह विद्यालयात डोंगरे यांचा सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुका क्रीडा समितीच्या उपाध्यक्षपदी पै. नाना डोंगरे यांची नुकतीच निवड करण्यात आली. या निवडीबद्दल निमगाव वाघा (ता.नगर) येथील नवनाथ…

न्यू आर्ट्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

महापुरुषांच्या वाचनाचा वारसा तरुणांनी पुढे चालवावा -सुदाम देशमुख अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयात भाषा मंडळाच्या वतीने वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहाने साजरा झाला. भारताचे दिवंगत राष्ट्रपती…

सीए शंकर अंदानी यांना बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार

सामाजिक कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सीए शंकर अंदानी यांना सामाजिक कार्याबद्दल नवी दिल्ली येथे बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. डॉक्टर बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय खेल प्रतिष्ठानच्या वतीने…

खड्डेमय रस्ते, साचलेले डबके, उघड्या गटारीमुळे नागापूर, बोल्हेगावातील नागरिक वैतागले

रस्ते दुरुस्ती करुन नागरी सुविधा पुरविण्याची जीवनधारा प्रतिष्ठानची मागणी ऐन दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर नागरिक आंदोलनाच्या तयारीत अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या रस्त्यांवरील खड्डयांचा प्रश्‍न बिकट असताना, नागापूर, बोल्हेगाव उपनगरातील नागरिक देखील खड्डेमय रस्त्यांनी…

जागतिक अंध दिनी 48 दृष्टीहीनांना मिळाली नवदृष्टी

फिनिक्स फाऊंडेशनच्या पुढाकाराने रुग्णांवर मोतीबिंदू व काचबिंदूच्या यशस्वी शस्त्रक्रिया अहमदनगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या पुढाकाराने जागतिक अंध दिनी 48 रुग्णांवर मोतीबिंदू व काचबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होऊन त्यांना नवदृष्टी मिळाली. नुकतेच…

उपक्रमशील शिक्षिका अनिता काळे यांचा सावित्री ज्योती पुरस्काराने गौरव

शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषदेच्या उपक्रमशील शिक्षिका अनिता लक्ष्मण काळे यांना जय स्वयंसेवी संस्था संघटना महाराष्ट्र राज्य संलग्न जय युवा अ‍ॅकेडमीच्या वतीने राज्यस्तरीय सावित्री ज्योती…

सागर चाबुकस्वार यांना सावित्री ज्योती गौरव पुरस्कार

सामाजिक कार्याचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- जय स्वयंसेवी संस्था संघटना महाराष्ट्र राज्य संलग्न जय युवा अ‍ॅकेडमीच्या वतीने पंचशील प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा भिंगार शहर काँग्रेसचे अध्यक्ष सागर दत्तात्रय चाबुकस्वार यांना सपत्नीकराज्यस्तरीय…

दिवाळी सुट्टीत प्रवाश्यांची होणारी आर्थिक लुट व ससेहोलपट थांबवा

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरेश्या प्रमाणात उपलब्ध करण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची राज्य सरकारकडे मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- दिवाळी सणाच्या सुट्टीत प्रवाश्यांची होणारी आर्थिक लुट आणि ससेहोलपट थांबवून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरेश्या…

बालकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी शीख, पंजाबी, सिंधी समाजाचे अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन

परवानगीने मीटर घेऊनही वीज चोरीचा गुन्हा, विद्युत महावितरणने स्वत:चे अंग झटकल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- गुलमोहर रोड येथे नवरात्र उत्सवात विजेचा धक्का लागून लहान बालकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी शीख, पंजाबी, सिंधी…