• Sat. Aug 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

ईपीएस 95 पेन्शनर्सचे क्रांती दिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार मोर्चा; पेन्शनर्सचे आत्मक्लेश आंदोलन

जिल्ह्यातील पेन्शनर्सना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- ईपीएस 95 पेन्शनर्सची पेन्शन वाढ लवकरात लवकर होण्यासाठी व संघटनेची चळवळ अटक सत्र राबवून दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या निषेधार्थ क्रांती दिनी बुधवारी…

आर्मी पब्लिक स्कूल व आठरे पाटील स्कूलची अंतिम सामन्यात धडक

फिरोदिया शिवाजीयन्स फुटबॉल स्पर्धा अंतिम सामन्यांसाठी संघ सज्ज अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्सच्या वतीने अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर सुरु असलेल्या इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत शनिवारी (दि.5 ऑगस्ट) 14 वर्ष वयोगटात आर्मी पब्लिक…

चर्मकार समाजातील गुणवंत व यशवंतांचा होणार सन्मान

चर्मकार विकास संघ व मा.आ. सितारामजी घनदाट सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने गुणगौरव सोहळ्याचे आयोजन अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघ व लोकनेते माजी आमदार सितारामजी घनदाट (मामा) सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने…

जय हिंदच्या राष्ट्रीय वृक्ष वटवृक्ष, एक गाव एक वड! अभियानाची सुरुवात

वृक्ष फेरीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाची जागृती करुन गावोगावी राबविले वृक्षरोपण पर्यावरण रक्षणासाठी माजी सैनिकांनी टाकलेले पाऊल क्रांतिकारक -पद्मश्री पोपट पवार अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात सातत्याने वृक्षरोपण व संवर्धनाची चळवळ चालविणाऱ्या जय…

खानापूर येथील तो रस्ता चोरीला गेल्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार

जातीय द्वेषातून खासगी जागेत गटारीचे पाणी सोडणाऱ्यांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- अनेक महिन्यापासून बंद असलेला रस्ता खुला करुन देण्याचे तहसीलदाराकडून आदेश होऊन देखील खानापूर (ता. शेवगाव) ग्रामपंचायत…

सेवाप्रीतने तारकपूर बस स्थानक येथे उभारलेल्या हिरकणी कक्षाचा लोकार्पण

गर्दीच्या ठिकाणी स्तनदा माता आणि बालकांच्या सोयीसाठी महिलांचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील तारकपूर बस स्थानक येथे गर्दीच्या ठिकाणी स्तनदा माता बालकांना स्तनपान करण्यास अडचण निर्माण होत असताना माता आणि बालकांच्या…

जिल्हा रुग्णालयातील अधीक्षक संजय ठोंबरे यांचा सेवापुर्तीनिमित्त सत्कार

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अधीक्षक संजय ठोंबरे यांच्या सेवापुर्तीनिमित्त प्रहार दिव्यांग क्रांती संघटना, जिल्हा रुग्णालय व फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक संजय घोगरे व डॉ. संदीप…

फिरोदिया शिवाजीयन्स फुटबॉल स्पर्धेत रंगला उपांत्य फेरीतील फुटबॉलचा थरार

आठरे पाटील, ऑक्झिलियम कॉन्व्हेंट, आर्मी पब्लिक स्कूलची अंतिम स्पर्धेत धडक वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्सच्या वतीने अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर सुरु असलेल्या इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी (दि.4 ऑगस्ट) उपांत्य…

कर्जुने खारे येथील शेळके पाटील विद्यालयात रंगल्या मैदानी स्पर्धा

तर हस्ताक्षर, निबंध व चित्रकला स्पर्धेस विद्यार्थ्यांचा प्रतिसाद स्व.दादापाटील शेळके यांच्या दूरदृष्टीमुळे ग्रामीण भागातील मुलांचे भवितव्य घडत आहे -अंकुश शेळके अहमदनगर (प्रतिनिधी)- कर्जुने खारे (ता. नगर) येथील देवराम गंगाराम शेळके…

बाबुर्डी घुमट ग्रामपंचायतची डिजिटल ग्रामपंचायतच्या दिशेने वाटचाल

करवसुलीसाठी कॅशलेस सुविधेचा प्रारंभ अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट ग्रामपंचायत कॅशलेस कर वसुली करणारी हायटेक ग्रामपंचायत बनली आहे. ग्रामपंचायतीची करवसुली रोखीने न करता थेट ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात पैसे जमा…