• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

एल अ‍ॅण्ड टी कंपनीतील कामगारांच्या फसवणुकप्रकरणी न्यायालयाचे चौकशीचे आदेश

कंपनीच्या अध्यक्षांसह इतरांना कोर्टाचा समन्स अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील जिल्हा न्यायालयात एमआयडीसी येथील एल अ‍ॅण्ड टी कंपनीचे अध्यक्ष ए.एम. नाईक आणि इतरांना कंपनीत आर्थिक अपहार करून सामान्य कामगारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी…

स्वयंसेवी संस्थांच्या वतीने शाहू महाराजांना अभिवादन

व्याख्यानातून शाहू महारांच्या पुरोगामी विचारांचा जागर बहुजनांचा आधार व थोर लोकराजा म्हणजे राजर्षी शाहू महाराज -अ‍ॅड. महेश शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजनांचा आधार व थोर लोकराजा म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज…

अनामप्रेम संस्थेतील अंध व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्यासाठी आर्थिक मदत

अहिल्या फाऊंडेशनचा उपक्रम दिव्यांग व अंध विद्यार्थ्यांना समाजात उभे करण्यासाठी प्रत्येकाचे योगदान आवश्यक -कावेरी कैदके अहमदनगर (प्रतिनिधी)- दिव्यांग व अंध विद्यार्थ्यांना समाजात उभे करण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याची गरज आहे. अंध,…

सामाजिक न्यायाचा उद्गाता राजर्षी शाहू महाराजांवर ज्ञानदेव पांडुळे यांचे शंभर व्याख्याने पूर्ण

स्मृती शताब्दीनिमित्त पुण्यतिथीपासून जयंती पर्यंत शाळा, महाविद्यालयात दिले व्याख्यान कॉ. गोविंद पानसरे यांचे अपूर्ण कार्य पूर्ण केले -पांडुळे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक न्यायाचा उद्गाता असलेल्या राजर्षी शाहू महाराज यांच्या…

विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन

शलाका फाउंडेशनचा उपक्रम विद्यार्थ्यांनी समूहातून करिअर करण्याचा प्रयत्न करू नये -प्रा. यशोधन सोमाण अहमदनगर (प्रतिनिधी)- अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये करिअरच्या अनेक संधी आहेत. विद्यार्थ्यांनी समूहातून करिअर करण्याचा प्रयत्न करू नये. या विभागाची…

लायन्स क्लब ऑफ अहमदनगरची नूतन कार्यकारणी जाहीर

अध्यक्षपदी धनंजय भंडारे, सचिवपदी दिलीप कुलकर्णी तर खजिनदारपदी नितीन मुनोत यांची नियुक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक कामात कार्यात योगदान देऊन वंचित, दुर्बल घटकांना मदतीचा हात देणार्‍या लायन्स क्लब ऑफ अहमदनगरची वर्ष…

वर्चुअलच्या युगात सामाजिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी मनुष्यांनी एकत्र येण्याची गरज -सीए रविंद्र कटारिया

हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने ज्येष्ठांची मोफत आरोग्य तपासणी विविध क्षेत्रात यश मिळविणार्‍या ग्रुपच्या सदस्यांचा गौरव वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- वर्चुअलच्या युगात सामाजिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी मनुष्यांनी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली…

संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळ व चर्मकार विकास महामंडळास नवसंजीवनी देणार -धम्मज्योती गजभिये

चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांचे आश्‍वासन चर्मकार विकास संघाच्या शिष्टमंडळाने व्यवस्थापकीय संचालकांची भेट घेऊन दिले महामंडळाच्या प्रश्‍नांचे निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळ व चर्मकार विकास महामंडळास नवसंजीवनी देऊन,…

आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या मोफत दंत रोग तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

आनंदऋषीजी हॉस्पिटल सर्वसामान्यांसाठी आरोग्य मंदिर ठरले -सुवालाल शिंगवी वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- इतर मोठ्या हॉस्पिटलमध्ये खर्चिक आरोग्य सुविधा घेणे सर्वसामान्यांना परवडत नाही. आनंदऋषीजी हॉस्पिटल सर्वसामान्यांसाठी आरोग्य मंदिर ठरले आहे. येथे…

व्ही.आर.डी.ई.च्या केंद्रीय विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक व अधिकारी वर्ग सहभागी योग भारताच्या प्राचीन संस्कृतीचा अमूल्य ठेवा -सम्राट कोहली अहमदनगर (प्रतिनिधी)- अरणगाव रोड, व्ही.आर.डी.ई. केंद्रीय विद्यालय क्रमांक तीन येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा…