• Sat. Mar 28th, 2026

Trending

‘मायक्रो-कॉन्शिओ क्रांती’संविधानाला आतून जागं करणारी नवी जनचळवळ

चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनने संविधान दिनाच्या दिवशी निर्धार समता, बंधुता, स्वातंत्र्य मूल्यांचे पुनर्जागरण हेच या क्रांतीचे ध्येय -ॲड. कारभारी गवळी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- देशात राजकीय, सामाजिक आणि आर्थिक असे…

भाजप मध्य मंडळाच्या वतीने वृक्षारोपणातून हरीत अहिल्यानगरचा संकल्प

महिला भगिनींच्या हस्ते सिद्धीबागेत वृक्षारोपण डॉ. सुजय विखे यांच्या प्रेरणेने शहरात हिरवाईचा वसा -सुनिल सकट अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी मध्य मंडळाच्या वतीने शहरातील सिद्धीबाग परिसरात वृक्षारोपण अभियान राबविण्यात आला.…

शनेश्‍वर पवार यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांचा एकमुखी पाठिंबा

दरेवाडी गटातून तरुण व उच्चशिक्षित नेतृत्वासाठी कार्यकर्त्यांची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- वाकोडी (ता. नगर) येथील ग्रामपंचायत सदस्य शनेश्‍वर शंकर पवार(सर) यांनी दरेवाडी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक…

भिंगारमध्ये हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने गुरु तेग बहादुरजी यांच्या सर्वोच्च बलिदानाला अभिवादन

जॉगिंग पार्कमध्ये वृक्षारोपण व गुरुद्वारा परिसरात स्वच्छता मोहिम गुरु तेग बहादुरजी यांनी धर्मांतराच्या दडपशाहीविरोधात उभे राहत धैर्याचा अद्वितीय संदेश दिला -संजय सपकाळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शीख धर्मातील नववे गुरु गुरु तेग…

शहरातील अनुराधा मिश्रा यांचा भूतानमध्ये डंका!

आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दोन सुवर्णपदकांची कमाल थिंपू येथे 350 किलो वजन उचलून विक्रमी कामगिरी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील अनुराधा रत्नेश मिश्रा यांनी भूतान येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताचे…

बनावट अहवालाचा आरोप; भाळवणीच्या गट नं. 37 प्रकरणी मंडळाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

“मुरूम आला कोठून?” अन्याय निवारण समितीचा सवाल; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 88 लाखांच्या थकीत दंड वसुलीची मागणी; बेमुदत उपोषणाचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पारनेर तहसिल कार्यालय अंतर्गत मौजे भाळवणी येथील गट क्रमांक 37…

केडगावच्या सरस्वती विद्यालयात वृक्षारोपण

हरित मोहिमेतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश वृक्ष लावू या पर्यावरण वाचवू या -जालिंदर कोतकर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- माजी खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त केडगाव येथील सरस्वती विद्यालय परिसरात वृक्षारोपण उपक्रम…

अपघातग्रस्त रोहन जाधव यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळाली मदत

विनोद साळवे यांच्या पाठपुराव्याला यश उपचारानंतर रोहन जाधव सुखरूप घरी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जामखेड रोड, निंबोडी येथे 11 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या रोहन राजू जाधव या…

नेप्तीत वेताळ बाबा महाराज भंडारा उत्सव उत्साहात

आमटीभाकरीचा महाप्रसाद भाविकांसाठी ठरला पर्वणी धार्मिक उत्साह, भक्तीगीतांनी परिसर दुमदुमला अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नेप्ती पंचक्रोशीतील भाविकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या श्री वेताळ बाबा महाराजांच्या भंडाऱ्याचा उत्सव सोहळा अत्यंत भक्तीमय आणि…

महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनच्या वतीने पै. नाना डोंगरे यांना पुरस्कार जाहीर

निमगाव वाघा ग्रामपंचायतच्या वतीने अभिनंदनाचा ठराव; ग्रामसभेत सत्कार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, कला व क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे…