• Wed. Sep 9th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

केडगावात रंगली राजर्षी शाहू बालक मंदिरच्या विद्यार्थ्यांची दिंडी

अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे राजर्षी शाहू बालक मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त दिंडी काढण्यात आली होती. दिंडीत बाल वारकरी मोठ्या उत्साहात सहभागी…

चास मध्ये विठ्ठलाच्या भजनात विद्यार्थी तल्लीन

गावात निघालेल्या दिंडी प्रदक्षिणेने वातावरण भक्तीमय अहमदनगर (प्रतिनिधी)- चास (ता. नगर) येथील श्री नृसिंह विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त गावातून दिंडी काढली. गावात निघालेल्या दिंडी प्रदक्षिणेने वातावरण भक्तीमय बनले होते. तर…

भिस्तबाग जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचा रंगला रिंगण सोहळा

दिंडीतून पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपणाचा संदेश अहमदनगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आषाढी एकादशीनिमित्त बाल वारकऱ्यांचा दिंडी सोहळा रंगला होता. जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष करीत बाल वारकऱ्यांचा शाळेत…

एमआयडीसीच्या उद्योजकांना सिबील स्कोर विषयी मार्गदर्शन

आमी संघटनेचा उपक्रम उद्योजकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र त्यांच्या पाठिशी -अतुल दवंगे अहमदनगर (प्रतिनिधी)- आमी संघटनेच्या वतीने सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना सिबील स्कोर विषयी मार्गदर्शन करण्यात आले. एमआयडीसी…

जीएसटीच्या अडीअडचणी संदर्भात महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे निवेदन

सीजीएसटी आयुक्तांनी केला लहामगे यांचा सत्कार जीएसटी नोटीसकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात अधिक समस्या निर्माण होणार -के.के. श्रीवास्तव अहमदनगर (प्रतिनिधी)- जीएसटी कार्यालय व्यापाऱ्यांना कधीही विनाकारण किंवा चुकीच्या नोटीसा पाठवत नाही. करदात्याने…

भुतकरवाडीत बाल वारकऱ्यांची दिंडी उत्साहात

स्ट्रॉबेरी लिटिल स्टार प्री प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष टाळ-मृदूंगाच्या निनादात जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष अहमदनगर (प्रतिनिधी)- भुतकरवाडी येथील स्ट्रॉबेरी लिटिल स्टार प्री प्रायमरी स्कूलची आषाढी एकादशीनिमित्त काढण्यात आलेली बाल…

जुना बजार यंग पार्टीच्या वतीने मोहरमनिमित्त भंडारा

धार्मिक ऐक्याचा संदेश देत भाविकांना अन्नदान अहमदनगर (प्रतिनिधी)- धार्मिक ऐक्याचा संदेश देत जुना बजार यंग पार्टीच्या वतीने मोहरमनिमित्त सर्व धर्मिय भाविकांसाठी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. आमदार संग्राम जगताप व…

जन शिक्षण संस्थेत युवा कौशल्य दिवस साजरा

युवतींना स्वत:चा व्यवसाय उभारण्यासाठी केले मार्गदर्शन नोकरीपेक्षा नोकरी देणारे युवक निर्माण झाल्यास आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारले जाणार -खलील हवालदार अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांसह युवक-युवतींना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर बनविणाऱ्या शहरातील जन…

अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या कामगारांमध्ये संतापाचा उद्रेक

बळजबरीने संडास आणि स्वच्छतागृहाची साफ-सफाई करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप कामगारांची सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयापुढे निदर्शने अहमदनगर (प्रतिनिधी)- अवतार मेहेरबाबा ट्रस्टमधील कामगारांना त्रास देण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक व बळजबरीने संडास…

मुंबई येथे होणाऱ्या फुटबॉलच्या निवड चाचणीसाठी सिध्देश्‍वर देशमुख व कृष्णराज टेमकर रवाना

अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने निवड अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र स्टेट वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या वतीने 15 वर्षाखालील मुलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या सराव शिबिर व निवड चाचणीसाठी अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या…