• Sun. Sep 20th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

जिल्हा रुग्णालयाचे नाव अहिल्यानगर करा

राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर यांची मागणी; जिल्हा रुग्णालयाला निवेदन नगर (प्रतिनिधी)- जिल्ह्याचे नामंतर झालेले असताना शहरातील जिल्हा रुग्णालयाचे नाव अहिल्यानगर करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात…

हरदिन मॉर्निंग ग्रुपने केला आरोग्य सेविका व पर्यावरण चळवळीतील महिलांचा सन्मान

पहाटेच रंगला महिला दिनाचा सोहळा महिलांच्या योगदानाने हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सामाजिक चळवळीला गती मिळाली -संजय सपकाळ नगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने पर्यावरण चळवळीत सक्रीय असलेल्या महिला व छावणी परिषदेच्या…

माध्यमिकच्या सर्व परीक्षा 15 एप्रिल पर्यंत घेण्याची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी

उशीराने परीक्षा घेण्याच्या निर्णयाने शाळांची व शिक्षकांची कोंडी होणार -बाबासाहेब बोडखे शिक्षकांना पाच दिवसात उत्तर पत्रिका तपासणे, निकाल व प्रगती पुस्तक लिहिण्याचा येणार ताण नगर (प्रतिनिधी)- इयत्ता 1 ली ते…

शासकीय परिचर्या महाविद्यालयात विविध उपक्रमांनी महिला दिन साजरा

युवतींना स्वसंरक्षणासह कायदेविषयक, आरोग्य आणि विम्याचे मार्गदर्शन आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी महिलांना स्वसंरक्षणाचे धडे आवश्‍यक -प्रियंका खिंडरे (क्रीडा अधिकारी) नगर (प्रतिनिधी)- आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी महिलांना स्वसंरक्षणाचे धडे आवश्‍यक झाले…

मुस्लिम सामाजिक प्रतिष्ठानच्या गायन स्पर्धेत संजय भिंगारदिवे यांचे यश

प्रतिष्ठानच्या वतीने भिंगारदिवे यांचा उत्तेजनार्थ पारितोषिकाने सन्मान नगर (प्रतिनिधी)- मुस्लिम सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने शहरात घेण्यात आलेल्या गायन स्पर्धेत संजय भिंगारदिवे यांनी यश संपादन केले. आपल्या आवाजाने उपस्थितांना मंत्रमुग्ध करुन उत्तेजनार्थ…

महिला दिनानिमित्त शालेय मुलींना चांगला व वाईट स्पर्शाबद्दल समुपदेशन

लायन्स क्लब ऑफ अहमदनगरचा उपक्रम नगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने सावेडी, वाघ मळा येथील केशवराव गाडीलकर हायस्कूलमध्ये महिला दिनानिमित्त शाळेतील मुलींना चांगला स्पर्श व वाईट स्पर्श याबद्दल समुपदेशन…

मूकबधिर विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप

स्वराज्य प्रतिष्ठान व कामगार संघटनेचा सामाजिक उपक्रम मूकबधिर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी नेहमीच सहकार्य राहणार -योगेश गलांडे नगर (प्रतिनिधी)- स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठान, स्वराज्य माथाडी व जनरल कामगार संघटनेच्या वतीने भिस्तबाग, सावेडी येथील…

चौका-चौकातील बंद सिग्नल सुरू करून वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी

राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी; शहर वाहतूक शाखेला निवेदन अरुंद रस्ते आणि वाहनांची वाढलेली संख्या पाहता वाहतूकीचे योग्य नियोजन होणे आवश्‍यक -इंजि. केतन क्षीरसागर नगर (प्रतिनिधी)- शहरातील वाढती वाहतुक कोंडी व…

सरकारी, निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक-शिक्षकेतरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अंमलबजावणीसाठी परिपत्रक निर्गमीत करण्यासह पंधरा विविध मागण्या राज्य सरकारचे लक्ष वेधून दिला तीव्र आंदोलनाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- प्रलंबीत मागण्यांकरिता राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी…

एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या वतीने महिला दिनानिमित्त महासोहळ्याचे आयोजन

व्याख्यान,समुपदेशन पुरस्कार वितरण व कवी संमेलनाचे आयोजन हजारो महिला घेणार अष्ट प्रतिज्ञा नगर (प्रतिनिधी)- अबॅकस, वैदिक गणित व शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुमारे 42 वर्षांपासून कार्यरत असलेल्या व भारतासह 20 देशांत हजारो…