सक्कर चौक येथे जीत मोटर्स चेतक शोरुमचे उद्घाटन
बजाजच्या इलेक्ट्रिक स्कूटर होणार उपलब्ध सर्वसामान्यांना परवडणारी ई स्कुटर प्रदुषणमुक्तीसाठी देखील उपयुक्त -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील नगर-पुणे महामार्ग सक्कर चौक येथे नव्याने झालेल्या जीत मोटर्स चेतक शोरुमचे उद्घाटन…
नगर तालुक्यात राष्ट्रवादीच्या गाव तेथे शाखा अभियानाचे प्रारंभ
युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर निमसे यांचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (शरद पवार गट) जेऊर गट शाखेचे उद्घाटन करुन गाव तेथे शाखा अभियानाचे प्रारंभ करण्यात आले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे…
स्वस्तिक चौकात जेली चहा बन मस्का दालनाचा शुभारंभ
दर्जेदार चहाबरोबर मिळणार जेली बन मस्काचा आस्वाद जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाने युवकांनी व्यवसायात पुढे जावे -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील पुणे बस स्टॅण्ड येथील स्वस्तिक चौक येथे नव्याने सुरु…
श्रमिकनगरच्या मार्कंडेय शाळेत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची धमाल
जम्पिंगच्या खेळण्याचा विद्यार्थ्यांनी लुटला आनंद विद्यार्थ्यांचे औक्षण करुन स्वागत वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय प्राथमिक, माध्यमिक व बालक मंदिर विद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आनंदाने खेळण्यासाठी…
मिरावली पहाड येथे रस्ता मजबुतीकरण व पेव्हिंग ब्लॉक बसवण्याच्या कामाचा शुभारंभ
अहमदनगर (प्रतिनिधी)- कापूरवाडी (ता. नगर) येथील सर्व धर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या हजरत सय्यद इसहाक शहा कादरी (रहमतुल्ला अलाहै) मिरावली पहाड दर्गा येथे भाविकांच्या सोयीसाठी रस्ता मजबुतीकरण व पेव्हिंग ब्लॉक बसवण्याच्या कामाचा…
त्रिदल सैनिक संघटनेच्या पिंपळगव्हाण येथील शाखेचे उद्घाटन
आजी-माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्रिदलचा पुढाकार खऱ्या अर्थाने सैनिक व शेतकरी हे देशाचे महत्त्वाचे घटक -गोवर्धन गर्जे अहमदनगर (प्रतिनिधी)- आजी-माजी सैनिक, वीर माता-पिता, पत्नी व त्यांच्या कुटुंबीयांचे…
सर्जेपूरा येथे संकल्प बिर्याणी हाऊस या नवीन शाखेचा शुभारंभ
बिर्याणीसह नॉन व्हेजचे विविध खाद्य पदार्थ खवय्यांना उपलब्ध अहमदनगर (प्रतिनिधी)- गेल्या वीस वर्षापासून शहरात हॉटेल व्यवसायाची सेवा देऊन ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या सर्जेपूरा येथील हॉटेल संकल्पच्या माध्यमातून नव्याने सुरु करण्यात आलेल्या…
एच.डी.एफ.सी.च्या भिंगार शाखेचा शुभारंभ
बँकेची नवीन शाखा नागरिकांसह उद्योग-व्यवसायिकांना फायद्याची ठरणार -जनक आहुजा अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगारला एच.डी.एफ.सी. बँकेच्या नूतन शाखेचा शुभारंभ उद्योजक जनक आहुजा यांच्या हस्ते झाला. यावेळी एच.डी.एफ.सी. बँक अहमदनगरचे क्लस्टर हेड रोनक…
सावेडी नाका येथील नगर फटाका असोसिएशनच्या होलसेल फटाका मार्केटचा शुभारंभ
शहरातील होलसेल फटाक्यांची बाजारपेठ राज्यात नावाजली गेली -आ. संग्राम जगताप फटाके खरेदीसाठी नागरिकांची गर्दी अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-मनमाड रोड, सावेडी नाका येथील नगर फटाका असोसिएशनच्या होलसेल फटाका मार्केटचा शुभारंभ आमदार संग्राम…
रामचंद्र खुंट येथील गोल्डन मोबाईल शॉपी ॲण्ड ॲक्सेसरीज दालनाचा शुभारंभ
सिमला उद्योग समूहाने वेगवेगळ्या क्षेत्रात पदार्पण करून अनेक युवकांना रोजगार दिला -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रामचंद्र खुंट येथे सिमला उद्योग समुहाच्या गोल्डन मोबाईल शॉपी ॲण्ड ऑल मोबाईल ॲक्सेसरीज…
