फस्ट इन फस्ट आउटद्वारे खऱ्या गरजवतांची शेतरस्ता प्रकरणे निकाली काढा- शरद पवळे
पाथर्डीचे तहासिलदार उद्धव नाईक यांच्या दालनात शरद पवळे यांची शेतकऱ्यांसमवेत बैठक संपन्न पाथर्डी तहसीलवर शिवपाणंद जनजागरण यात्रेद्वारे प्रलंबित प्रकरणांसाठी‘मिशन झिरो पेंडन्सी’ अभियान संपन्न पाथर्डी (प्रतिनिधी)- तालुक्यातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले शिवपाणंद…
मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढून घेराव घालण्याचा इशारा;
‘कामगार-श्रमिकविरोधी’ सरकारविरोधात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा एल्गार! -कॉ. नामदेवराव चव्हाण ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या जिल्हा मेळाव्यात प्रलंबित मागण्या तातडीने सोडविण्याची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र सरकार एक नंबरचे कामगार व श्रमिकविरोधी सरकार आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या…
राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलची मुंबईत बैठक
ओबीसी संघटन बळकट करण्यावर चर्चा अहिल्यानगर पदाधिकाऱ्यांचा सहभाग महात्मा फुले दाम्पत्याच्या अर्धाकृती पुतळ्याने प्रदेशाध्यक्षांचा सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलची महत्त्वपूर्ण बैठक मुंबई येथे उत्साहात पार पडली. अहिल्यानगर…
‘ग्राउंड फ्लोअरवरच जागा द्या; अन्यथा महापालिकेविरोधात अवमान याचिका’
नेहरू मार्केट भाजी विक्रेता संघटनेचा इशारा; मूळ गाळेधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा पेटला उपमहापौरांच्या उपस्थितीत महापालिकेत महत्त्वपूर्ण बैठक अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नेहरू मार्केटच्या जागेवर उभारण्यात येत असलेल्या नव्या व्यापारी संकुलामध्ये मूळ गाळेधारक…
शहरात लहुजी वस्ताद साळवे यांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी केडगावमध्ये सकल मातंग समाजाची एकजुट
अप्पू हत्ती चौकात पुतळा उभारण्याची एकमुखी मागणी; बैठकीसाठी समाज बांधवांची उपस्थिती अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील आद्य क्रांतिगुरू लहुजी साळवे (जुना अप्पू हत्ती) चौक येथे सध्या उभारण्यात आलेल्या अश्वाच्या ठिकाणी लहुजी वस्ताद…
लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुतळ्यासाठी केडगाव येथे बैठकीचे आयोजन
सकल मातंग समाजाचा पुढाकार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील ऐतिहासिक अप्पू हत्ती चौकात उभारलेल्या अश्वावर आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची मागणी सकल मातंग समाजाच्या वतीने करण्यात आलेली आहे.…
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या 7 जुलैच्या शेवगाव दौऱ्याच्या तयारीला वेग
शहरात रिपब्लिकन पक्षाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत नियोजनाचा आढावा रिपब्लिकन पक्षात ना. आठवले यांच्या नेतृत्वाखाली सर्व चळवळीतील कार्यकर्त्यांनी एकत्र यावे -सुनिल साळवे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या जिल्हा…
माध्यमिक शिक्षक संघाची शिक्षण आयुक्तांसोबत बैठक; शिक्षकांच्या प्रश्नांवर चर्चा
25 मे पर्यंत प्रश्न न सोडवल्यास आयुक्तांसमोर तीव्र आंदोलन -आ. सत्यजित तांबे पुणे येथे शिक्षण आयुक्तांसोबत शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांच्या…
शिक्षक आमदार किशोर दराडे यांची अहिल्यानगरमध्ये शुक्रवारी प्रलंबित प्रश्नांवर बैठक
शिक्षण विभागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी होणार थेट सुनावणी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत…
वकील, न्यायालयीन कर्मचारी व कुटुंबीयांना आरोग्य सुरक्षा कवचासाठी महत्त्वपूर्ण बैठक
आयुष्मान भारत व महात्मा फुले योजनांचा संयुक्त लाभ देण्याचा पुढाकार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील वकील, न्यायालयीन कर्मचारी, न्यायाधीश तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य सुरक्षा कवच मिळावे या उद्देशाने जिल्हा न्यायालयात नुकतीच एक…
