• Thu. Sep 3rd, 2026

Mirrornews24

Marathi News

पुरस्कार

  • Home
  • राजेंद्र सोनवणे यांना शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर

राजेंद्र सोनवणे यांना शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर

गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्याची दखल नगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल शालेय शिक्षक राजेंद्र अरुण सोनवणे यांना जनआरोग्यम परिवार, जाणीव फाउंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा…

डोंगरे बहुद्देशीय संस्था व नवनाथ युवा मंडळाकडून शेतकऱ्यांचे स्वागत

निमगाव वाघा येथे बैलपोळा उत्साहात साजरा बैलांचा मान आजही कायम -पै. नाना डोंगरे नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे श्रावणी बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांचे कामधेनू असलेल्या…

कामिनी- एक गूढ रहस्य कादंबरीला हरीभाऊ आपटे राज्यस्तरीय पुरस्कार

निमगाव वाघा येथील ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात होणार सौ. वसुधा देशपांडे यांचा गौरव नगर (प्रतिनिधी)- स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या हरीभाऊ आपटे राज्यस्तरीय उत्कृष्ट कादंबरी…

अनिता काळे यांचा रणरागिणी संघर्ष रत्न पुरस्काराने गौरव

महिला सक्षमीकरणाच्या कार्याची दखल नगर (प्रतिनिधी)- येथील मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे यांना रणरागिणी संघर्ष रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. संघर्षनामाच्या वतीने सुदाम महाराज गोरखे गुरुजी व माजी मंत्री…

जालिंदर बोरुडे कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित

महाराष्ट्र राज्य कृतिशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने सामाजिक कार्याची दखल सामाजिक उपक्रमात राज्यात प्रथम नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कृतिशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना (पुणे) अहिल्यानगर शाखेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते…

15 ऑगस्ट रोजी संघर्षरत्न समाजभूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

विविध क्षेत्रांतील दिग्गजांचा होणार गौरव नगर (प्रतिनिधी)- विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा 15 ऑगस्ट रोजी संघर्षरत्न समाजभूषण पुरस्कार सोहळ्यात सन्मान केला जाणार आहे. संघर्षनामा प्रिंट ॲण्ड इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या…

स्त्री जन्माचे स्वागत उपक्रमात 57 विद्यार्थिनींचा सावित्रीची लेक पुरस्काराने गौरव

कार्यक्रमातून स्त्री शक्तीचा जागर नगर (प्रतिनिधी)- स्त्री सन्मान आणि लेकींच्या जन्माचे स्वागत करण्याचा संदेश देणाऱ्या स्त्री जन्माचे स्वागत या सामाजिक उपक्रमांतर्गत शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 57 विद्यार्थिनीचा सावित्रीची…

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक संदीप रासकर यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर

निमगाव वाघा येथील तिसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात होणार गौरव नगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक संदीप रासकर यांना स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय…

बार असोसिएशनतर्फे लोक-न्यायदूत पुरस्काराने वकिलांचा सन्मान होणार

खटले तडजोडीने मिटवण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा उपक्रम नगर (प्रतिनिधी)- न्यायालयांवरील प्रचंड प्रलंबित खटल्यांचा बोजा कमी करण्याच्या उद्देशाने अहमदनगर बार असोसिएशनने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. जवळपास एक हजार सभासद असलेल्या या…

भाऊसाहेब फिरोदियाचे मुख्याध्यापक उल्हास दुगड यांचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने गौरव

शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल अहिल्यानगर जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या वतीने सन्मान नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या वतीने भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे मुख्याध्यापके उल्हास पोपट दुगड यांना जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने…