• Wed. Jul 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

निवेदन

  • Home
  • केडगावच्या प्रभाग 16 मध्ये उन्हाळ्यानंतर पावसाळ्यातही पाणीटंचाई

केडगावच्या प्रभाग 16 मध्ये उन्हाळ्यानंतर पावसाळ्यातही पाणीटंचाई

तातडीने नागरिकांचा पाणी प्रश्‍न सोडविण्याची मागणी; सहा ते सात दिवसाआड पाणीपुरवठा भाजप युवा मोर्चाचे सुजय मोहिते यांचे मनपा आयुक्तांना निवेदन नगर (प्रतिनिधी)- केडगाव मधील प्रभाग क्रमांक 16 मधील पाणीटंचाईचा प्रश्‍न…

सर्व शासकीय, निमशासकीय व सेवा क्षेत्रातील खाजगी कार्यालयातील नागरिकांची कामे वेळेत व्हावी

अनियमितता, भ्रष्टाचार, दिरंगाई व टोळवाटोळवी होत असल्याचा आरोप; आपचे निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन जनतेची कामे नियमानुसार होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वचक निर्माण करावा -प्रा. अशोक डोंगरे नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व…

कृषिमंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने

ठिय्या देऊन जुगारी कृषिमंत्री हटावच्या जोरदार घोषणा राज्य सरकार कृषिमंत्रीचा राजीनामा घेत नाही, तो पर्यंत एकप्रकारे सर्व शेतकऱ्यांची अवहेलना सुरु -अनिकेत कराळे नगर (प्रतिनिधी)- कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याच्या…

तडजोड न करता थेट फायनान्स कंपनीने घेतला घराचा ताबा

सह्याद्री छावा संघटनेची निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार मागासवर्गीय कुटुंबीयांना बेघर करणाऱ्या त्या फायनान्स कंपनीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- कर्जाची रक्कम थकल्याने तडजोड न करता थेट एका मागासवर्गीय कुटुंबीयांच्या…

शिक्षक बदलीतील प्रमाणपत्रांची त्रयस्थ समितीद्वारे चौकशी करा

जिल्हा रुग्णालय व त्या संबधित विभागांना तपासणीचे अधिकार देऊ नये अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी; अन्यथा उपोषणाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक बदली प्रक्रियेत दिलेले दिव्यांग,…

वाळू चोरी प्रकरणी चंद्रकांत पवारच्या जमिनीवर 3 लाख रुपये दंड रकमेचा बोजा चढविण्याचे आदेश

महसूल विभागाने आदेश दिल्याची भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांची माहिती 18 वर्षानंतर दंडाच्या रकमेत वाढ करण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे 28 जुलै 2007 रोजी साहेबराव…

जनसुरक्षा कायद्याला राज्यपालांनी मंजुरी देऊ नये

जनसुरक्षा विधेयकविरोधी संघर्ष समितीची मागणी; राजभवन येथे राज्यपालांची घेतली भेट नगर (प्रतिनिधी)- राज्य सरकारच्या जनसुरक्षा विधेयक (बिल क्रमांक 33, 2024) ला मंजुरी देऊ नये, अशी मागणी जनसुरक्षा विधेयकविरोधी संघर्ष समितीने…

जुनी पेन्शन कोअर कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने

जुनी पेन्शनसाठी राज्य सरकारने न्यायालयात सादर केलेली सकारात्मक शपथपत्राची प्रत मिळण्याची मागणी अन्यथा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी जलसमाधी आंदोलन करणार -महेंद्र हिंगे नगर (प्रतिनिधी)- 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व 2005…

प्रशासकीय मंजुरी न घेता सार्वजनिक बांधकाम उप विभागात सुशोभीकरणाचे काम सुरु असल्याचा आरोप

संबंधित उपअभियंता व कनिष्ठ अभियंता यांना निलंबन करण्याची मागणी रिपब्लिकन युवा सेनेची कार्यकारी अभियंता यांच्याकडे तक्रार नगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदच्या सार्वजनिक बांधकाम उप विभागातील उपअभियंता व कनिष्ठ अभियंता यांनी कोणतीही…

पारनेर तालुक्यातील त्या वीटभट्टी धारकांवर कारवाई व्हावी

शासनाची रॉयल्टी बुडवून व नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप; जिल्हाधिकारी यांना थेट यादी सादर अन्यथा अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा उपोषणाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील वीटभट्टी धारक व…