“शिवसैनिकांना जाणीवपूर्वक अडकविण्याचा कट?”;
युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या शिष्टमंडळाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे यांचे नाव वापरून खोटा बनाव रचत…
हिंदू मेहतर-वाल्मिकी समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करा
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना वाणे यांचे निवेदन ‘समाजाच्या आर्थिक-सामाजिक उन्नतीसाठी स्वतंत्र विकास महामंडळाची गरज अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हिंदू मेहतर/वाल्मिकी समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी स्वतंत्र “महर्षी वाल्मिकी मेहतर आर्थिक…
एआयएफ अंतर्गत कृषी ड्रोनसाठी जिल्हा सहकारी बँकांमार्फत कर्जयोजना सुरु करा
प्रभाकरम फाउंडेशनचे कृषिमंत्र्यांना निवेदन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा बँकांमार्फत ॲग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड (एआयएफ) अंतर्गत कृषी ड्रोनसाठी विशेष कर्जयोजना सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रभाकरम फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन…
कौटुंबिक वादाच्या सुनावणीसाठी नगरमध्ये आलेल्या व्यक्तीवर जीवघेणा हल्ला
आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी; जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन आरोपी मोकाट फिरत असल्याने जीवाला धोका अहिल्यानगर (प्रतिनिधी)- न्यायप्रविष्ट असलेल्या कौटुंबिक वादाच्या न्यायालयीन कामासाठी अहिल्यानगर शहरात आलेल्या वाशी, नवी मुंबई येथील…
संशयास्पद ‘विशारद’ प्रमाणपत्रांवरून प्राथमिक शिक्षकांवर कारवाईची मागणी
प्रयाग अलाहाबाद संस्थेच्या प्रमाणपत्रांची चौकशी करून गुन्हे दाखल करा पदोन्नती प्रक्रियेत बनावट कागदपत्रांचा वापर? शिक्षण विभागातील अनियमिततेवर आरपीआय आक्रमक अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या शिक्षण विभागात संशयास्पद पदवी प्रमाणपत्रांच्या आधारे…
दोन वर्षांपासून रखडलेल्या कोल्हार उदरमल घाटाच्या कामावर संताप
आश्वासनांचा पाऊस, प्रत्यक्षात काम ठप्प; जय हिंद फाऊंडेशनचे मुख्यमंत्री व बांधकाम विभागाच्या सचिवांना निवेदन कामातील दिरंगाईची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जेऊर-पाथर्डी मार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कोल्हार…
नीट पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा; बहुजन समाज पार्टीची मागणी
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी; पेपर माफिया गुन्हेगारांचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा आरोप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नीट (NEET-UG) परीक्षेमधील महाघोटाळा, पेपरफुटी आणि भ्रष्टाचाराची निष्पक्ष चौकशी करून…
भिंगार वेस येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर
कायमस्वरूपी पोलीस कर्मचाऱ्याच्या नियुक्तीची मागणी; आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाचे निवेदन वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने नागरिकांमध्ये संताप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार वेस परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे…
झोपडपट्टीतील मुलांसाठी ‘संगणक साक्षर रथ’ उभारण्याची मागणी
कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतच्या समाज कल्याण अधिकारी यांना निवेदन डिजिटल शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात वंचित मुलांना आणण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडे सहकार्याची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- झोपडपट्टी भागातील तसेच कचरा वेचक, हातमजूर…
पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती जाहिरातीस मुदतवाढ द्या
कनिष्ठ महाविद्यालयांच्या संच मान्यतेअभावी भरती प्रक्रिया रखडली 30 जूनपर्यंत रिक्त होणाऱ्या पदांचा विचार करण्याची शिक्षक परिषदेची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- संच मान्यता कनिष्ठ महाविद्यालयांची उपलब्धता अद्यापही प्रलंबित असल्याने पवित्र पोर्टलमार्फत होणाऱ्या…
