राज्यस्तरीय छत्रपती शिवराय केसरी निमंत्रीत कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन
पहिल्याच दिवशी रंगल्या नामवंत मल्लांच्या कुस्त्या कुस्तीत ठराविकांची असलेली मक्तेदारी मोढीत काढण्याचे काम करण्यात आले -चंद्रशेखर बावनकुळे अहमदनगर (प्रतिनिधी)- कुस्ती हा चालाखी व चपळतेचा खेळ आहे. प्रतिस्पर्धी मल्लाला फक्त बळ…
छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर शहरातून भव्य शोभायात्रा
उंट, घोडे, बैलगाडीसह ढोल, ताशा, तुतारी, हलगीच्या निनादात निघालेल्या शोभायात्रेने वेधले नगरकरांचे लक्ष स्पर्धेचे प्रथम बक्षीस अर्धा किलो सोन्याची गदा दक्षिणमुखी हनुमान चरणी अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी, शिवसेना व…
राज्यस्तरीय छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेसाठी मल्लांचे इन कॅमेरा वजन
बाराशेपेक्षा जास्त मल्ल शहरात दाखल शुक्रवारपासून दिग्गज मल्लांच्या शड्डूचा आवाज घुमणार अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात भारतीय जनता पार्टी, शिवसेना व अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने 21 ते 23 एप्रिल दरम्यान आयोजित…
देशातील सर्वात भव्य कुस्ती स्पर्धा शहरात -प्रा. राम शिंदे
वाडियापार्कला राज्यस्तरीय छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेचे आखाडा पूजन अहमदनगर (प्रतिनिधी)- देशातील सर्वात भव्य कुस्ती स्पर्धा शहरात होत असून, महाराष्ट्र केसरी व त्यापेक्षाही मोठे मल्ल आखाड्यात उतरणार आहे. विजेत्या मल्लास…
फिटीस्तान उपक्रमातंर्गत पुशअप्स मारण्याच्या राष्ट्रीय स्पर्धेत आघाव परिवाराची उल्लेखनीय कामगिरी
अहमदनगर (प्रतिनिधी)- सदृढ व निरोगी भारताच्या संकल्पनेवर फिटीस्तान एक फिट भारत उपक्रमातंर्गत झालेल्या पुशअप्स मारण्याच्या स्पर्धेत नगरचे आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू पै. राजकुमार आघाव पाटील यांच्यासह आघाव परिवाराने उल्लेखनीय कामगिरी केली. नुकतेच…
छत्रपती शिवराय केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी लाल माती सज्ज
आखाड्याची मातीत टाकले 400 लिटर दूध व हळद, दही, तेल अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील वाडियापार्क क्रीडा संकुल येथे 20 ते 23 एप्रिल दरम्यान होणार्या छत्रपती शिवराय केसरी निमंत्रित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या…
छत्रपती शिवराय केसरी निमंत्रित कुस्ती स्पर्धेसाठी मैदान पूजन
शहरातील वाडियापार्क क्रीडा संकुलला 20 ते 23 एप्रिल रोजी रंगणार कुस्तीचा थरार मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची राहणार उपस्थिती अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील वाडियापार्क क्रीडा संकुल येथे 20 ते 23 एप्रिल दरम्यान होणार्या…
भैरवनाथ यात्रेनिमित्त वाळवणे येथे रंगला कुस्त्यांचा हंगामा
पै. संदिप डोंगरे विरुध्द पै. सार्थक वाळुंज यांची प्रेक्षणीय कुस्ती सुटली बरोबरीत अहमदनगर (प्रतिनिधी)- भैरवनाथ यात्रेनिमित्त वाळवणे (ता. पारनेर) येथे जिल्ह्यातील पैलवानांच्या कुस्त्यांचा हंगामा रंगला होता. लाल मातीत रंगतदार कुस्त्यांच्या…
राष्ट्रीय फुटबॉलपटू अंजू तुरंबेकर यांच्या फुटबॉल प्रशिक्षण वर्गाचा समारोप
सावेडीला रंगला मुला-मुलींचा फुटबॉल सामन्याचा थरार पराभवाचा सामना करण्याचे बळ खेळातून निर्माण होते -नरेंद्र फिरोदिया अहमदनगर (प्रतिनिधी)- मैदानी खेळाने जीवनात खेळाडूवृत्ती निर्माण होते. पराभवाचा सामना करण्याचे बळ खेळातून निर्माण होते.…
नगर तालुका तालीम कुस्तीगीर संघाची स्थापना
धर्मदाय उपायुक्तांची मान्यता कुस्ती खेळाच्या विकास व प्रचार-प्रसारासाठी कुस्तीगीर संघ प्रयत्नशील -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागात कुस्ती खेळाला चालना देण्यासाठी नगर तालुका तालीम कुस्तीगीर संघाची स्थापना करण्यात आली…
