वाडियापार्क क्रीडा संकुलमध्ये सबज्युनिअर स्पर्धा उत्साहात
खेळाडूंसह ज्येष्ठांचा सहभाग सबज्युनिअर स्पर्धेतून भविष्यातील खेळाडू घडतील -अभय आगरकर अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा क्रीडा क्षेत्रात भरीव प्रगती करत असून, सबज्युनिअर स्पर्धेतून भविष्यातील खेळाडू घडतील. लहान वयात खेळाची आवड निर्माण…
गेट्स ऑफ हेवन जस्मितसिंह वधवा यांच्याकडून पूर्ण
1200 किलोमीटर अंतराची सायकल शर्यत केली 88 तासात पूर्ण अहमदनगर (प्रतिनिधी)- देशात सर्वात खडतर मानली जाणारी गेट्स ॲाफ हेवन (जीओएच 2024) ही 1200 किलोमीटर अंतराची सायकल शर्यत नगर शहरातील सायकलपटू…
वरिष्ठ ग्रीको रोमन व सब ज्युनिअर कुस्ती स्पर्धा जिल्हा निवड चाचणी उत्साहात
निमगाव वाघात रंगला कुस्त्यांचा थरार; जिल्हा संघाची निवड खेळाला शिक्षणाची जोड देऊन विद्यार्थ्यांनी आपले ध्येय गाठावे -प्रल्हाद गिते अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे वरिष्ठ ग्रीको रोमन आणि प्रथम…
अशोकभाऊ फिरोदिया स्कूल मध्ये रंगला मैदानी स्पर्धेचा थरार
क्रीडा मेळावा उत्साहात खेळाने अपयश पचविण्याचे व संयमाने पुढे जाण्याचे गुण विकसीत होतात -छायाताई फिरोदिया अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये क्रीडा मेळावा उत्साहात पार…
निमगाव वाघात वरिष्ठ ग्रीको रोमन व सब ज्युनिअर जिल्हा निवड चाचणीचे आयोजन
खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे वरिष्ठ ग्रीको रोमन आणि प्रथम सब ज्युनिअर ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.…
केडगाव प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
रात्री फ्लड लाईटमध्ये प्लास्टिक बॉलवर रंगली क्रिकेट स्पर्धा खेळातून युवकांमध्ये एक संघाची भावना निर्माण होते -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या…
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्ह्याचा फुटबॉल संघ जाहीर
नागपूरच्या राज्यस्तरीय खुल्या पुरुष गटात करणार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व 20 खेळाडूंसह दोन राखीव खेळाडूंचा समावेश अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय खुल्या पुरुष गटातील फुटबॉल स्पर्धेसाठी जिल्ह्याचा संघ निवडला…
शहरात 3 फेब्रुवारीला जिल्हास्तरीय सब ज्युनिअर (ॲथलेटिक्स) मैदानी स्पर्धेचे आयोजन
खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन पालकांना देखील सहभागी होता येणार अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन व रोटरी क्लब ऑफ अहमदनगर डिग्निटीच्या वतीने जाहीर करण्यात आलेली जिल्हास्तरीय सब ज्युनिअर (ॲथलेटिक्स) मैदानी…
इंडियन ओपन रिपब्लिक कप कराटे चॅम्पियनशीप स्पर्धेत आयडियलच्या खेळाडूंचे यश
उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन पदकांची कमाई खेळाडूवृत्ती अंगीकारणारा विद्यार्थी जीवनात यशस्वी होतो -शकील शेख (पोलीस उपनिरीक्षक) अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात झालेल्या इंडियन ओपन रिपब्लिक कप कराटे चॅम्पियनशीप स्पर्धेत आयडियल वाडिया पार्क…
शहरात एक दिवसीय खुली बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात
शालेय विद्यार्थ्यांसह युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग खेळाडूंच्या विचारांना चालना देणारा हा भारतीय खेळ खेळ -शशांक साहू अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने घेण्यात आलेली एक दिवसीय खुली बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात…
