चांदबिबी महालावरुन केला जाणार लोक कर्कासूर व न्याय कर्कासूराचा कडेलोट
पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा उपक्रम कायद्याचे राज्य खर्या अर्थाने आणण्यासाठी राष्ट्रीय कर्तव्य योगाची घेणार शपथ अहमदनगर (प्रतिनिधी)- पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने देशभरात कायद्याचे राज्य खर्या अर्थाने आणण्यासाठी…
लंगर सेवेच्या तारकपूर येथील अन्न छत्रालयास सहा महिने पूर्ण
आमदार संग्राम जगताप यांची अन्न छत्रास भेट लंगर सेवेचे योगदान शहराच्या दृष्टीने अभिमानास्पद -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात कोरोनाच्या संकटकाळापासून अविरतपणे भुकेल्यांना जेवण पुरविणार्या व कोरोनानंतर देखील गरजूंची अन्नाची…
चर्मकार संघर्ष समितीचा महिला मेळावा व सामुदायिक हळदी-कुंकू कार्यक्रम
सर्व जाती-धर्मातील आदर्श मातांचा होणार सन्मान विविध कार्यक्रमासह सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवाणी अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार संघर्ष समिती महिला आघाडीच्या वतीने शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात रविवारी (दि.22 जानेवारी) महिला मेळावा व सामुदायिक…
बसपाचा सामाजिक उपक्रमांनी जनकल्याणकारी दिवस साजरा
जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप बसपा जातीयवाद व धर्मांधतेविरोधात -काळूराम चौधरी अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या वतीने पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या बहन मायावतीजी यांचा वाढदिवस जनकल्याणकारी दिवस म्हणून साजरा करण्यात आला.…
संक्रांतीला तिळगुळ वाटप करुन राष्ट्रीय योग कर्तव्य जारी
धनदांडगे वोट माफियांविरोधात मतदारांना डिच्चू कावा करण्याचे आवाहन राजकारणातून पैसा व पैश्यातून सत्ता हा एक धंदा -अॅड. कारभारी गवळी अहमदनगर (प्रतिनिधी)- मकर संक्रांतीनिमित्त पीपल्स हेल्पलाइन व भारतीय जनसंसदेच्या वतीने तिळगुळ…
अनाथ व दुर्बल घटकातील मुलांना संक्रांतनिमित्त पतंग व चक्रीची भेट
सांदिपनी अकॅडमीचा सामाजिक उपक्रम दिवाळीनंतर संक्रांतला विद्यार्थ्यांना मिळाली अनोखी भेट अहमदनगर (प्रतिनिधी)- मकर संक्रांतनिमित्त पंतगबाजीचा आनंद अनाथ व दुर्बल घटकातील मुलांना घेता यावा या भावनेने सांदिपनी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी तपोवन रोड…
सुसंस्कारी पिढीसाठी शाळा, महाविद्यालय व विद्यापीठांना तमस चेतनामुक्ती राष्ट्रपीठचा दर्जा देण्याचा प्रयत्न
रविवारी होणार तमस चेतनामुक्ती सूर्य साक्षी गॅझेट प्रसिध्द पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- नवीन सुसंस्कारी पिढी घडविण्याच्या उद्देशाने पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने देशातील सर्व शाळा,…
जीवन समृध्द करण्यासाठी नेतृत्व प्रशिक्षण आवश्यक -अॅड. महेश शिंदे
तीन दिवसीय युवा नेतृत्व प्रशिक्षण व समुदाय विकास शिबिराचे उद्घाटन नेहरू युवा केंद्र व जय युवा अकॅडमीचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- जीवन समृध्द करण्यासाठी नेतृत्व प्रशिक्षण आवश्यक असून, मानसिक शारीरिक संतुलनासाठी…
सेवाप्रीतच्या उमंग फेस्टला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
ढोल व झांज पथकाच्या निनादात उद्घाटन अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांच्या सक्षमीकरणासाठी व अनाथ विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आनण्याच्या उद्देशाने सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या वतीने टिळक रोड येथील नंदनवन लॉनमध्ये उमंग 2023 फेस्ट सिझन…
भिंगारच्या रोकडेश्वर हनुमान मंदिरात गरजूंना अन्नदान
मारुती पवार मित्र परिवाराचा सामाजिक उपक्रम समाजकारणाच्या ध्येयाने पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कार्य -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील श्री रोकडेश्वर हनुमान मंदिरात गरजूंना राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते…
