वर्चुअलच्या युगात सामाजिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी मनुष्यांनी एकत्र येण्याची गरज -सीए रविंद्र कटारिया
हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने ज्येष्ठांची मोफत आरोग्य तपासणी विविध क्षेत्रात यश मिळविणार्या ग्रुपच्या सदस्यांचा गौरव वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- वर्चुअलच्या युगात सामाजिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी मनुष्यांनी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली…
लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या झोन बैठकीत लायन्सच्या पदाधिकार्यांचा सन्मान
मल्टिपलमध्ये सर्वाधिक अवॉर्ड मिळविण्याचा रचला इतिहास सामाजिक कार्याच्या लहरने लायन्स झोनने जागतिक पातळीवर ठसा उमटविला -राजेश कोथावडे अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्सच्या अहमदनगर झोन मधील क्लबने केलेले सामाजिक कार्याची इंटरनॅशनलने दखल घेतली.…
शहरात तीन दिवसीय समता सैनिक दलाच्या शिबिराचा समारोप
जातीय अत्याचाराचा बिमोड करण्यासाठी तथागत बुद्धिस्ट सोसायटीचा उपक्रम गावा-गावात समता सैनिक दल उभे करुन शिबिर घेणार -संजय कांबळे अहमदनगर (प्रतिनिधी)- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 13 मार्च 1927 रोजी जातीय…
पत्रकारांतर्फे महिपती महाराजांच्या दिंडीचे शहरात स्वागत
वारीसाठी आरोग्यमय शुभेच्छा देत, वारकर्यांना औषधी कीटचे वाटप संतांचे चरित्र अभ्यासून महिपती महाराजांनी समता व माणवतेचा विचार -नाना महाराज गागरे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- ताहाराबाद (ता. राहुरी) येथील संत कवी…
शिक्षिका असलेल्या पत्नीच्या स्मृतीप्रित्यर्थ सात मुलींचे शैक्षणिक पालकत्व
दळवी परिवाराचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- शालेय शिक्षिका स्व.लिलाबाई बाबुराव दळवी-क्षीरसागर यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाची जाणीव ठेऊन त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दळवी परिवाराच्या वतीने सात गरजू मुलींची शैक्षणिक पालत्व स्विकारण्यात आले. स्व.लिलाबाई दळवी-क्षीरसागर…
माता-पित्यांची काळजी घेतल्यास वृध्दाश्रमाची गरज पडणार नाही -विजय भालसिंग
वादळी पाऊसाने नुकसान झालेल्या शरणपूर वृद्धाश्रमाला अन्न-धान्यासह आर्थिक मदत शहरातील विविध स्वयंसेवी संघटनेचे प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- ज्येष्ठांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. ज्यांनी जग दाखविले…
कुष्ठधाम येथील वृध्दांना नवीन कपड्यांचे वाटप
केडगाव जागरूक नागरिक मंचचा उपक्रम दुर्लक्षीत व वंचित घटकांना मदतीपेक्षा प्रेम व आपुलकीची गरज -विशाल पाचारणे अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजातील दुर्लक्षीत व वंचित घटकांना मदतीपेक्षा प्रेम व आपुलकीची गरज असते. दीन-दुबळ्यांना…
वंचित, दुर्लक्षीत घटकांना आधाराबरोबर प्रेम देण्याची गरज -आ. संग्राम जगताप
अनामप्रेम संस्थेतील अंध व दिव्यांग विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजातील वंचित, दुर्लक्षीत घटकांना आधाराबरोबर प्रेम देण्याची गरज आहे. दिव्यांग मुले हे समाजातील घटक असून, त्यांना सहानुभूतीपेक्षा सन्मानाने आधार…
सामाजिक कार्यकर्ते डोंगरे यांचा आमदार निलेश लंके यांच्या हस्ते गौरव
राजकारणातील समाजकारणी व्यक्तीमत्व म्हणून डोंगरे यांचे कार्य – आ. निलेश लंके अहमदनगर (प्रतिनिधी)- विविध क्षेत्रात सामाजिक योगदान देत असल्याबद्दल ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांचा आमदार निलेश लंके यांनी गौरव…
घर घर लंगर सेवेच्या अन्न छत्रालयात गरजूंना जेवणाच्या पाकिटसह केकचे वाटप
लंगर सेवेच्या माणुसकीच्या कार्याची जगाच्या पाठीवर दखल घेण्यात आली -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- लंगर सेवेच्या माणुसकीच्या कार्याची जगाच्या पाठीवर दखल घेण्यात आली. कोपनहेगन, डेन्मार्क येथून डब्ल्यू.ए.एफ.ए. संस्थेने या कार्याची…
