• Thu. Mar 5th, 2026

समाजकारण

  • Home
  • शहरातील अमरधामला बादल्यांची भेट

शहरातील अमरधामला बादल्यांची भेट

दिवाळी पाडव्यानिमित्त सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांचा उपक्रम दुःखात व अडचणीच्या काळात मदतीचा हात देणे, ही खरी माणुसकी -विजय भालसिंग नगर (प्रतिनिधी)- शहरातील नालेगाव येथील महापालिकेच्या अमरधामला दिवाळी पाडव्यानिमित्त सामाजिक…

जय हिंद फाऊंडेशनची भाऊबीज वृक्षारोपण व रोपांच्या वाटपाने साजरी

दरवर्षी भाऊबीज ही वृक्षबीज म्हणून साजरी करणार -शिवाजी पालवे पर्यावरणाला बहीण मानून, त्याच्या रक्षणाची जबाबदारी स्विकारण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व संवर्धनाची अभियान राबविणाऱ्या जय हिंद फाऊंडेशनच्या…

स्नेहालयात 9 नोव्हेंबरला वंचित घटकातील मुलांची दिवाळी होणार दीपोत्सवाने साजरी

लायन्स क्लब अहमदनगर व लिओ क्लबचा उपक्रम; 1 हजार मुलांचा राहणार समावेश आर्थिक व विविध वस्तू स्वरूपात मदत करण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लब अहमदनगर व लिओ क्लबच्या वतीने वंचितांच्या…

सांदिपनी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी केली वंचित व निराधार बालकांसह दिवाळी साजरी

दिवाळी फराळसाठी लागणारे साहित्याची बालघर प्रकल्पाला भेट नगर (प्रतिनिधी)- श्री सांदिपनी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी समाजातील वंचित व निराधार बालकांसह तपोवन रोड येथील बालघर प्रकल्पात दिवाळी साजरी केली. वंचित घटकातील मुलांची दिवाळी…

आई, ताई, बाबा, भाऊ, आजी-आजोबा मतदानाचा हक्क बजवा आणि लोकशाही सदृढ करा

शालेय विद्यार्थ्यांसह युवक-युवतींनी घेतली शपथ धर्मनिरपेक्षपणे, प्रलोभनाला बळी न पडता व भिती न बाळगता केलेले मतदान लोकशाहीसाठी आवश्‍यक -पै. नाना डोंगरे नगर (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासन, जिल्हा निवडणुक…

घर घर लंगर सेवा करणार कष्टकरी मजुरांची दिवाळी गोड

वंचितांची दिवाळी गोड करण्यासाठी मदतीचे आवाहन फराळसह मिठाई, दिवे आणि फटाक्यांचे किटचे होणार वितरण नगर (प्रतिनिधी)- गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान संचलित घर घर लंगर सेवेच्या माध्यमातून यावर्षी देखील शहरातील श्रमिक…

समर्पण संस्थेने गरजू कर्णबधीर विद्यार्थ्यांना दिली श्रवणयंत्राची दिवाळी भेट

श्रवणयंत्राने होणार शिक्षणाची सोय दिव्यांगांचे जीवन ज्ञानाने प्रकाशमान करण्याचा उपक्रम नगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यात सातत्याने योगदान देणाऱ्या महिलांच्या समर्पण सेवा संस्थेच्या वतीने कर्णबधीर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दिवाळीनिमित्त श्रवणयंत्राची भेट देण्यात आली.…

निमगाव वाघात विद्यार्थ्यांनी घेतली फटाकेमुक्तीची शपथ

पर्यावरण संवर्धनासाठीचा निर्धार प्रदूषणाचा पसरलेला अंधकार जागृकतेने दूर होणार -पै. नाना डोंगरे नगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीकोनातून निमगाव वाघा येथील नवनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प व्यक्त करीत, या दिवाळीत…

घर घर लंगर सेवेत जागतिक अन्न दिवस साजरा

मागील 27 महिन्यांपासून तारकपूर येथील अन्न छत्रालय सुरु लंगर सेवेतून अनेक गरजूंची भागवली जातीय भूक; तर गरजू विद्यार्थ्यांना दिला जातो आधार नगर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून भुकेल्या गरजूंना जेवण पुरविणाऱ्या…

मतदान केंद्राच्या बाहेर असणाऱ्या 100 मीटर वरील रेषेला शहीद भगतसिंग क्रांतिरेषा घोषित

भगतसिंग यांच्या बलिदानाची आठवण ठेऊन योग्य उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा पुढाकार नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकी मधील प्रत्येक मतदान केंद्राच्या बाहेर 100 मीटर अंतरावर…