• Mon. Oct 5th, 2026

Mirrornews24

Marathi News

साहित्य

  • Home
  • वंजारी समाजाचे 25 ऑगस्टला शहरात दुसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन

वंजारी समाजाचे 25 ऑगस्टला शहरात दुसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन

हा संमेलन सामाजिक समतेची पायभरणी ठरेल -राजकुमार आघव पाटील (स्वागताध्यक्ष) मराठवाडा विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य डॉ. गजानन सानप यांच्या हस्ते होणार संमेलनाचे उद्घाटन अहमदनगर (प्रतिनिधी)- वंजारी समाज महासंघाचे दुसरे…

बालमनाचा ठाव घेणाऱ्या गंपूच्या गोष्टी

(पुस्तक परीक्षण) गंपूच्या गोष्टी लिहिताना त्याच्या पालकांचे त्याला मिळालेले प्रोत्साहन आणि मिळालेल्या प्रत्येक यशाचे, बक्षीसांचे मनस्वी कौतुक करणारी त्याची आजी कै. प्रमिला घोलप यांना त्यांने कथासंग्रह अर्पण केला आहे. बालसाहित्य…

आईच्या अस्तित्वाचा ठाव घेणारा अनन्यता काव्यसंग्रह

अनेक पुरस्कार प्राप्त या काव्य संग्रहातून आईच्या आठवणीने डोळे पाणवते! (पुस्तक परीक्षण) अनन्यता या काव्यसंग्रहाला मानवतेचा वास, संस्कृतीचा साज आणि ममतेची आस आहे. जगातील प्रत्येक व्यक्तीला वाढविण्यात मातेचे मोठे योगदान…

कवियत्री विद्या भडके यांच्या अनमोल भेट कथासंग्रहाचे प्रकाशन

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील शिक्षिका तथा कवियत्री विद्या भडके लिखित अनमोल भेट या कथासंग्रहाचे प्रकाशन काव्य संमेलनात पार पडले. माऊली प्रतिष्ठान संचलित नाते शब्दांचे साहित्य मंचच्या वतीने कोपरगावच्या बालाजी…

वंजारी महासंघ साहित्य आघाडीचे नगरला होणार दुसरे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन

जागतिक कुस्ती पदक विजेते राजकुमार आघाव यांची निवड वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- वंजारी महासंघ साहित्य आघाडीचे दुसरे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन नगरला होणार आहे. या संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी जागतिक कुस्ती…

गणराज प्रकाशनाच्या अध्यात्मिक विरासत ग्रंथाचे प्रकाशन

अध्यात्म आत्मसात केलेला तरुण जग जिंकायला निघतो -डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- जो तरुण अध्यात्म आत्मसात करतो, तो जग जिंकायला निघतो. अध्यात्मात मोठी शक्ती असून, मन प्रबुद्ध होते.…

धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयास काव्य संग्रहाची भेट

कथा व काव्य संग्रहातून जीवनातील संघर्षाला प्रेरणा मिळते -सरोज आल्हाट वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयास कवयित्री सरोज आल्हाट यांनी स्वत: लिहिलेल्या महिलांच्या…

धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयास पुस्तकांची भेट

जागतिक पुस्तक दिनाचा उपक्रम पुस्तकांनी माणुस घडतो -चंद्रकांत पालवे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयास ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे यांनी जागतिक पुस्तक दिनानिमित्त…

नीतीमूल्ये व संस्कारांची शिकवण देणारा बालकविता संग्रह : आनंदाने गाऊया

नुकताच डॉ.सुदर्शन धस यांचा आनंदाने गाऊया हा बालकविता संग्रह हाती पडला. अतिशय देखणा असा हा कवितासंग्रह उच्च निर्मितीमूल्य दर्शविणारा बालकविता संग्रह आहे. पानांचा दर्जा, बालवाचकांच्या दृष्टीने अक्षरांची रचना, चित्रांची मांडणी…

97 व्या मराठी साहित्य संमेलनात अमळनेरचे लेखक डॉ. रामदास टेकाळे यांच्या ग्रंथाचे प्रकाशन

गणराज प्रकाशनाचे कार्य समाजाभिमुख -डॉ. रवींद्र शोभणे अहमदनगर (प्रतिनिधी)- उत्तम आणि सर्वोत्कृष्ट साहित्यकृतीतून सामाजिक जीवनाच प्रतिबिंब उमटत असते. ते लेखनातूनही प्रगट होणे गरजेच असते. असे समाजाभिमुख लेखन सामाजिक परंपरा व…