धार्मिक परीक्षा बोर्ड येथील एपिक्सच्या साडी प्रदर्शनाचे उद्घाटन
साडी आणि साड्यांची खरेदी हा महिलांचा आवडीचा विषय -शितलताई जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- साडी आणि साड्यांची खरेदी हा महिलांचा आवडीचा विषय. एखाद्या समारंभात किंवा प्रवासातही महिला आपल्या साडीबरोबरच अन्य महिलांच्या साड्यांवर…
महिलांना मोफत मेकअप आणि हेअर स्टाईलचे प्रशिक्षण
अहिल्या फाउंडेशन व अहिल्या मेकओव्हरचा उपक्रम ग्लॅमरच्या युगात मेकअप आर्टिस्टना महत्त्व -अलका गोविंद अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्लॅमरच्या युगात सौंदर्याची परिभाषा बदलत आहे. त्यामुळे मेकअप आर्टिस्टना महत्त्व प्राप्त झाले असून, यातून महिलांना…
शहरात रंगला मेकअप टॅलेंट शो
मेकअप आर्टिस्टने खुलविले पारंपारिक वेशभुषेतील वधू मॉडेल्सचे सौंदर्य अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील अहिल्या फाउंडेशन व अहिल्या मेकओव्हरच्या वतीने शहरात मेकअप टॅलेंट शो रंगला होता. महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महिला दिनाचे औचित्य…
शहरात रंगला बेस्ट मेकअप आर्टिस्ट अवॉर्ड शो
महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी जॅझ मेकओव्हरने राबविला उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- जॅझ मेकओव्हर व दिशा फाउंडेशन आयोजित बेस्ट मेकअप आर्टिस्ट अवॉर्ड शो शहरात रंगला होता. यामध्ये जिल्ह्यातील मेकअप आर्टिस्टने सहभाग नोंदवून सौंदर्य…
ब्रायडल टॅलेंट शो मध्ये युवती अवतरल्या वधूंच्या वेशभुषेत
युवतींना अद्यावत मेकअपचे धडे अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात झालेल्या ब्रायडल टॅलेंट शो मध्ये युवतींनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले. विविध पारंपारिक वधूंच्या वेशभुषेत अवतरलेल्या युवतींनी सर्वांचे लक्ष वेधले. तर युवतींना व्यावसायिक प्रशिक्षण…
इलाक्षी ह्युंदाई शोरुममध्ये नवीन ह्युंदाई क्रेटाचे अनावरण
अहमदनगर (प्रतिनिधी)- मास मार्केट ब्रॅण्ड दरम्यान विक्री पश्चात सेवा सर्व्हिसमध्ये ग्राहकांची प्रथम पसंती मिळवणाऱ्या ह्युंदाई कंपनीचे अधिकृत डीलर इलाक्षी ह्युंदाई येथे दी ऑल न्यू ह्युंदाई क्रेटाचे अनावरण आमदार अरुणकाका जगताप…
सावित्री ज्योती महोत्सवात रंगला ब्रायडल टॅलेंट शो
पारंपारिक वधुच्या वेशभुषेत मॉडेल्सचा रॅम्प वॉक महिलांना ब्युटी क्षेत्रात करिअरच्या चांगल्या संधी -विद्या सोनवणे अहमदनगर (प्रतिनिधी)- सावित्री ज्योती महोत्सवात ब्रायडल टॅलेंट शो मध्ये युवतींनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले. विविध पारंपारिक…
सावेडीत 13 जानेवारीला रंगणार ब्युटी टॅलेंट शो स्पर्धा
ब्युटिशियन महिलांना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- ब्युटिशियन क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांना चालना देण्यासाठी व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त युवा सप्ताहानिमित्त शनिवारी (दि.13 जानेवारी) जिल्हास्तरीय ब्युटी…
दिवाळीनिमित्त महिलांना मोफत सेल्फ मेकअपचे प्रशिक्षण
मेकअप कार्यशाळेला युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद सौंदर्य खुलविण्याचे देण्यात आले धडे अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांचे सौंदर्य अधिक खुलविण्यासाठी दिवाळीनिमित्त अहिल्या फाउंडेशन, नयन्स आणि अहिल्या मेकओव्हरच्या वतीने मोफत सेल्फ मेकअप सेमिनार घेण्यात आले.…
दिवाळी पाडव्यानिमित्त ग्राहकांची इलाक्षी ह्युंदाईला प्रथम पसंती
बुकिंगला ग्राहकांचा प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- दिवाळी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर ह्युंदाईच्या विविध मॉडेल्स कारला ग्राहकांची प्रथम पसंती मिळत आहे. शहरातील नगर-पुणे महामार्गावरील इलाक्षी ह्युंदाई शोरुममध्ये बुकिंगला आत्तापासूनच प्रतिसाद सुरु झाला आहे. मागील…
