• Thu. Sep 3rd, 2026

Mirrornews24

Marathi News

ताज्या बातम्या

  • Home
  • निमगाव वाघात होणाऱ्या काव्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आमदार निलेश लंके

निमगाव वाघात होणाऱ्या काव्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आमदार निलेश लंके

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निमगाव वाघात रंगणार काव्यांची मैफल अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे होणाऱ्या चौथे राज्यस्तरीय काव्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आमदार निलेश लंके, कार्याध्यक्षपदी उद्योजक बाळासाहेब शहाणे…

भाजपच्या राष्ट्रीय सदस्या स्मिता बरुहा यांनी साधला बचत गटातील महिलांशी संवाद

बचतगट ही महिला सक्षमीकरणाची चळवळ -स्मिता बरुहा अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय महिला कार्यकारिणी सदस्या स्मिता बरुहा यांनी बचत गटातील महिलांना भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला. महिला सक्षमीकरणासाठी चालविल्या…

रिपाईच्या शिष्टमंडळाने घेतली कर्जत येथील पिडीत कुटुंबीयांची भेट

विटभट्टी मजुराच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून जीवे मारण्याचा प्रयत्न समाज कल्याण विभागातर्फे अर्थसहाय्य व पोलीस संरक्षण मिळवून देण्याचे आश्‍वासन अहमदनगर (प्रतिनिधी)- कर्जत तालुक्यातील एका गावात मागासवर्गीय समाजातील विटभट्टी मजूर कामावर…

शहरात वर्तमानपत्र वितरण अधिकारी यांच्या मेळाव्यात विविध प्रश्‍न व अडी-अडचणीवर विचारमंथन

वितरण व्यवस्था हा वृत्तपत्रांचा आधारस्तंभ -विजयसिंह होलम अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषद, अहमदनगर मीडिया सर्क्युलेशन असोसिएशनच्या वतीने शहरात वर्तमानपत्र वितरण अधिकारी यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात वृत्तपत्रातील वितरण अधिकाऱ्यांचे…

पारंपारिक वेशभूषेवर रंगली महिलांची मॅचिंग स्पर्धा

प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपचा उपक्रम भारतीय संस्कृतीचा जागर करुन महिलांना निरोगी आरोग्याचा कानमंत्र अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने भारतीय संस्कृतीचा जागर करुन महिलांना निरोगी आरोग्याचा कानमंत्र…

खून झालेल्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांची रिपाईचे जिल्हाध्यक्षांनी घेतली भेट

केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांनी केले सांत्वन; तर कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याचे दिले आश्‍वासन अहमदनगर (प्रतिनिधी)- देहरे (ता. नगर) येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन खून झालेल्या पिडीत…

लिनेस क्लब ऑफ अहमदनगर राजमाताच्या अध्यक्षपदी शोभा भालसिंग

सचिवपदी सोनल श्रीराम तर खजिनदारपदी सुनंदा गंजी यांची निवड पदग्रहण सोहळ्यात महिला पदाधिकाऱ्यांचा सामाजिक कार्याचा संकल्प अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय स्तरावरील ऑल इंडिया लिनेस क्लब अंतर्गत लिनेस कल्ब ऑफ अहमदनगर राजमाता…

ओबीसींच्या न्याय हक्कावर गदा येत आहे -महादेव जानकर

रासपचे महादेव जानकर यांची शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख लहामगे यांच्या निवासस्थानी भेट विविध सामाजिक विषयांवर चर्चा अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा समाजाला स्वतंत्र विशेष आरक्षण मिळाले पाहिजे, हीच सर्व पक्षाची भूमिका होती. ओबीसीच्या…

केडगाव प्रेस क्लबची कार्यकारिणी जाहीर

बबन म्हेत्रे यांची अध्यक्षपदी निवड अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव प्रेस क्लबची नुतन कार्यकरणी जाहीर नुकतीच जाहीर करण्यात आली. माजी अध्यक्ष समीर मन्यार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कार्यकारिणीची घोषणा करण्यात…

रविवारी शहरात बौध्द वधु-वर मेळाव्याचे आयोजन

तथागत बुध्दिस्ट सोसायटीचा उपक्रम; समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन समाजातील घटस्फोटीत, विधवा आणि विधूर पुरुष, महिलांसाठीही होणार परिचय मेळावा अहमदनगर (प्रतिनिधी)- तथागत बुद्धिस्ट सोसायटीच्या वतीने शहरात रविवारी (दि.4 फेब्रुवारी) बौध्द वधु-वर…