• Sat. Jul 18th, 2026

Mirrornews24

Marathi News

ताज्या बातम्या

  • Home
  • दौंड ते मनमाड रेल्वे मार्ग पुणे विभागाला जोडला जाणार

दौंड ते मनमाड रेल्वे मार्ग पुणे विभागाला जोडला जाणार

रेल्वे बोर्डचे सचिव अरुणा नायर यांचे आदेश अहमदनगर (प्रतिनिधी)- नुकतेच मध्य रेल्वेच्या वतीने दौंड ते मनमाड हा विभाग सोलापूर विभाग ऐवजी पुणे विभागाला जोडला जाईल असे आदेश रेल्वे बोर्डचे सचिव…

एमआयडीसी हद्दीतील अवैध हातभट्टी दारु व्यावसायिकांवरती कारवाई व्हावी

ढवळे यांनी घेतली ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांची भेट जाणीवपूर्क खाद्यपदार्थांच्या हातगाडी वाल्यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध हातभट्टी दारु व्यावसायिकांवरती कारवाई…

मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी

बाळशास्त्री जांभेकर यांनी सामाजिक दायित्वाच्या भावनेने पत्रकारिता केली -संदीप मिटके अहमदनगर (प्रतिनिधी)- आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे पत्रकारितेपुरते मर्यादीत नव्हते, ते एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते. समाजाचे आपण घटक आहोत, सामाजिक दायित्वाच्या…

शुक्रवारी शहरात सेवानिवृत एसटी कामगारांचा मेळावा

सेवानिवृत्तांना सहभागी होण्याचे राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचे आवाहन प्रलंबीत प्रश्‍न सोडविण्यासाठी केली जाणार चर्चा अहमदनगर (प्रतिनिधी)- सेवानिवृत एसटी कामगारांचे प्रलंबीत प्रश्‍न सोडविण्यासाठी शुक्रवारी (दि.23 फेब्रुवारी) राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी…

शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला महाराजांना दीपोत्सवाची मानवंदना

मराठा समन्वय परिषदेचा उपक्रम; महिलांनी केला शिवाजी महाराजांचा जयघोष अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वाभिमानी महाराष्ट्र घडविणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मराठा समन्वय परिषदेच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारुढ पुतळ्याभोवती दीपोत्सव…

केडगावात रंगली ज्ञानसाधना गुरुकुलची शिवदिंडी

चिमुकल्यांच्या पारंपारिक मिरवणुकीने वेधले लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील ज्ञानसाधना गुरुकुलच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवदिंडी उत्साहात काढण्यात आली. पारंपारिक पद्धतीने चिमुकल्या विद्यार्थ्यांची मिरवणुक रंगली होती. छत्रपती शिवराय,…

मानवसेवा प्रकल्पातून तब्बल 25 वर्षानंतर पिता-पुत्रांची भेट

बाप-लेकाच्या डोळ्यात तरळले अश्रू मानसिक उपचार व समुपदेशनाने केले पुनर्वसन अहमदनगर (प्रतिनिधी)- मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या व 25 वर्ष गुलामीत दिवस काढणाऱ्या दत्तात्रय नागनाथ कराळे आणि मानसिक विकलांगतेने 23 वर्ष…

चिमुकल्यांनी केला 5001 सूर्य नमस्कार करून जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा

अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री रामावतार मानधना चारिटेबल ट्रस्ट संचलित महावीर मल्लखांब ॲण्ड योगा ट्रेनिंग सेंटरच्या शालेय विद्यार्थ्यांनी 5001 सूर्यनमस्कार करून जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा केला. रथसप्तमीनिमित्त आरोग्याचा जागर करुन हा सोहळा…

आनंद योग केंद्रात जागतिक सूर्य नमस्कार दिन साजरा

दोनशेपेक्षा जास्त योग साधकांचा सहभाग अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील आनंद योग केंद्राच्या वतीने जागतिक सूर्य नमस्कार दिन साजरा करण्यात आला. सावेडी येथील शुभ मंगल कार्यालयात पहाटे सहा वाजल्यापासून योग साधकांनी…

शिक्षक परिषदेच्या त्रैवार्षिक अधिवेशनासाठी शिक्षकांना दोन दिवसाची विशेष रजा मंजूर

नागपूरला 17 व 18 फेब्रुवारी रोजी होणार अधिवेशन; शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांची माहिती शिक्षक, शिक्षकेतरांना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या त्रैवार्षिक अधिवेशनासाठी राज्य सरकारकडून दोन…