• Wed. Sep 2nd, 2026

Mirrornews24

Marathi News

ताज्या बातम्या

  • Home
  • जन शिक्षण संस्थेत युवा कौशल्य दिवस साजरा

जन शिक्षण संस्थेत युवा कौशल्य दिवस साजरा

युवतींना स्वत:चा व्यवसाय उभारण्यासाठी केले मार्गदर्शन नोकरीपेक्षा नोकरी देणारे युवक निर्माण झाल्यास आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारले जाणार -खलील हवालदार अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांसह युवक-युवतींना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर बनविणाऱ्या शहरातील जन…

शहरात लाडकी बहीणसाठी महापालिका प्रशासन सरसावले

केडगाव येथील मदत केंद्राचा जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या हस्ते शुभारंभ जास्तीत जास्त महिला लाभार्थींच्या नोंदणीसाठी आयुक्त डांगे शहरातील 16 केंद्रावर लक्ष ठेऊन अहमदनगर (प्रतिनिधी)- जास्तीत जास्त लाभार्थी महिलांचा मुख्यमंत्री माझी लाडकी…

निमगाव वाघात स्त्री जन्माचे स्वागत

पद्मश्री पोपट पवार यांनी केला कन्यारत्न झालेल्या मातेचा सत्कार स्त्री भ्रुण हत्या, ही विघातक प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी प्रत्येकाचा पुढाकार आवश्‍यक -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे…

सीए झाल्याबद्दल तन्मय पुंडची नेप्तीत गावभर मिरवणूक

ग्रामस्थांच्या वतीने सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- सामान्य कुटुंबातून आलेल्या व परिस्थितीवर मात करुन तन्मय बंडू पुंड सीए परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल नेप्ती (ता. नगर) गावातून त्याची मिरवणुक काढण्यात आली. सावता महाराज मंडळ,…

अखिल भारतीय किसान सभेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

जिल्हा अध्यक्षपदी कॉ. बबनराव सालके व सचिवपदी कॉ.अप्पासाहेब वाबळे यांची नियुक्ती वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय किसान सभेची जिल्हा शाखेची बैठक नुकतीच बुरुडगाव रोड येथील भाकपच्या पक्ष कार्यालयात पार…

नाशिकहून पंढरपूरला निघालेल्या सायकल वारीचे शहरात हुंडेकरी परिवाराच्या वतीने स्वागत

मुस्लिम समाजातील उद्योजक मागील बारा वर्षापासून करतात सेवा अहमदनगर (प्रतिनिधी)- आषाढी एकादशीनिमित्त नाशिक ते पंढरपूरला निघालेल्या सायकल वारीचे शहरात हुंडेकरी परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले. नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनच्या वतीने मागील…

हरदिन मॉर्निंग ग्रुपचा रौप्य महोत्सवी स्थापना दिवस आरोग्याचा जागर करुन साजरा

विविध क्षेत्रात यश प्राप्त करणाऱ्या ग्रुपचे सदस्य व त्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार ज्येष्ठ नागरिकांसह सदस्यांची आरोग्य तपासणी वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- वृक्षरोपणाने पर्यावरण संवर्धन व योग-प्राणायामाने सदृढ आरोग्याची चळवळ चालविणाऱ्या…

आदिवासी कुटुबातील बालिकेची शोषणातून सुटका

श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाची कामगिरी पंधरा हजार रुपयात विकत घेतलेल्या मुलीकडून करुन घ्यायचे कबाडकष्ट वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- हसणे खेळण्याच्या वयात शिक्षणापासून वंचित ठेवलेल्या अल्पवयीन आदिवासी कुटुंबातील मुलीला श्री अमृतवाहिनी…

व्यावसायिक नाव खराब करण्याच्या उद्देशाने गुन्ह्यात नाव गोवले

घटनेच्या दिवशी कुटुंबासह बाहेरगावी; सचिन कोतकर यांचा खुलासा या प्रकरणाचा सखोल तपास करुन दोषींवर कारवाईची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- व्यावसायिक व राजकीय हेतूने नाव खराब करण्याच्या उद्देशाने हॉटेलच्या…

निमगाव वाघात विद्यार्थ्यांनी लावले एक पेड माँ के नाम!

सामाजिक वनीकरण विभाग, डोंगरे संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर वाचनालयाचा संयुक्त उपक्रम वाढते तापमान नियंत्रित करण्यासाठी वृक्षारोपणाची गरज -अप्सर पठाण वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक वनीकरण विभाग परीक्षेत्र अहमदनगरच्या…