• Wed. Sep 2nd, 2026

Mirrornews24

Marathi News

ताज्या बातम्या

  • Home
  • शहरातील या मुख्य रस्त्याचे श्री जिव्हेश्‍वर मार्ग नामकरण फलकाचे अनावरण

शहरातील या मुख्य रस्त्याचे श्री जिव्हेश्‍वर मार्ग नामकरण फलकाचे अनावरण

भगवान श्री जिव्हेश्‍वरांचे प्रमुख मार्गाला नाव शहरासाठी भुषणावह -बाळासाहेब बोराटे अहमदनगर (प्रतिनिधी)- संपूर्ण जगाच्या लज्जारक्षणाचे कार्य करणारे आद्यवस्त्रनिर्माते व स्वकुळसाळी समाजाचे आराध्यदैवत भगवान श्री जिव्हेश्‍वर यांचे नाव शहरातील प्रमुख मार्गाला…

सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांना शरद पवार यांनी दिला शब्द

गावगाड्यांचे प्रश्‍न सुटण्यासाठी मुख्यमंत्र्यांसमवेत घेणार बैठक अहमदनगर (प्रतिनिधी)- गावगाड्यांच्या मागण्या रास्त असून, मुख्यमंत्र्यांसमवेत सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे आश्‍वासन माजी केंद्रीय कृषी मंत्री खा. शरद पवार यांनी सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष…

कलाकेंद्र सांस्कृतिक कलेच्या नावाखाली बनलेत डान्सबार

कलाकेंद्रातील डीजे साऊंड सिस्टीमवर बंदी घाला अखिल महाराष्ट्र लोकनाट्य सांस्कृतिक कलाकार संघटनेची मागणी; जिल्हाधिकारी व अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- डीजेमुळे कलाकेंद्रातील कलावंतांवर उपासमारीची वेळ आली असताना, कलाकेंद्रातील डीजे…

सिव्हील रूग्णालयातील आरोपीचे बडदास्त चव्हाट्यावर

विजय औटीचा उच्च न्यायालयानेही जामीन फेटाळला कोठडीतील मुक्काम वाढला अहमदनगर (प्रतिनिधी)- ॲड. राहुल झावरे यांच्यावर खुनी हल्ला केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला पारनेरचा मा. नगराध्यक्ष विजय औटी याच्यासह इतर दोघांची जामीन…

9 आगॅस्टला शहरात साजरा होणार विश्‍व आदिवासी दिवस

आदिवासी सेवा संघ व आदिवासी बहुउद्देशीय सेवा भावी संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारी रॅली काढून रंगणार सांस्कृतिक कार्यक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात शुक्रवारी (दि. 9 आगॅस्ट) विश्‍व…

अखेर भाऊसाहेब कचरे यांचे माध्यमिक शिक्षक सोसायटीतील सभासदत्व रद्द

सेवानिवृत्त झालेल्या तिन्ही माजी संचालकांवर कारवाईचा बडगा कारवाईने सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटी मधील माजी संचालक भाऊसाहेब कचरे, राजेंद्र सोनवणे व पुंडलिक बोठे या तिघांचे…

कर्मवीरायण चित्रपटातून विद्यार्थ्यांनी अनुभवला कर्मवीरांचा जीवनपट

पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हजेरीने चित्रपटगृह हाऊसफुल शिक्षण कसे असावे? याचा आदर्श कर्मवीरांनी घालून दिला -ज्ञानदेव पांडुळे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षणातून सामाजिक परिवर्तनाचा ध्यास घेतलेल्या व शिक्षणाची गंगा बहुजन समाजाच्या…

बाराबाभळीच्या शहीद स्मारकावर माजी सैनिकांकडून कारगिलचा विजय दिवस साजरा

शहिदांना अभिवादन करुन वीर माता-पिता, वीर पत्नी व त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान हा विजय प्रत्येक भारतीयांना स्फुर्ती देणारा -डॉ. सुधा कांकरिया वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- बाराबाभळी (ता. नगर) येथे माजी सैनिकांनी…

हुतात्मा स्मारकात कारगिलचा रौप्य महोत्सवी विजय दिवस साजरा

मेणबत्त्या प्रज्वलीत करुन व पुष्पचक्र अर्पण करुन शहिदांना अभिवादन भारत माता की जय…, शहीद जवान अमर रहे!… च्या घोषणांनी परिसर दणाणला वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- देशभक्तीच्या गीतांनी प्रफुल्लीत झालेल्या वातवरणात…

कारगिलच्या रौप्य महोत्सवी विजय दिवस वृक्षरोपणाने साजरा

शहीद जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ लावली झाडे जय हिंद फाउंडेशनचा उपक्रम वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- कारगिलच्या रौप्य महोत्सवी विजय दिनानिमित्त शुक्रवारी (दि.26 जुलै) जय हिंद फाउंडेशनच्या वतीने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे…