• Sat. Feb 28th, 2026

ताज्या बातम्या

  • Home
  • महापालिका निवडणुकांमुळे सावित्री ज्योती महोत्सव दोन दिवस पुढे ढकलला

महापालिका निवडणुकांमुळे सावित्री ज्योती महोत्सव दोन दिवस पुढे ढकलला

17 जानेवारीला सावेडीत होणार उद्घाटन; बचत गट स्टॉल वस्तू उत्पादन विक्री व प्रदर्शन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महापालिका निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर बचत गटांचे प्रदर्शन-विक्री, युवा महोत्सव, विविध स्पर्धा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचा समावेश…

माजी सैनिकांच्या राजकीय आरक्षणाला शरद पवार यांचा पाठिंबा

सैनिक शिष्टमंडळाची माजी संरक्षण मंत्र्यांशी सविस्तर चर्चा सैनिकांना संधी मिळाल्यास शिस्तबद्ध व प्रामाणिक विकास शक्य -शरद पवार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यातील माजी सैनिकांना राजकीय आरक्षण मिळावे, यासाठी राज्यभरातील विविध सैनिक…

वेळ व पैसा वाचविण्यासाठी लोक अदालत काळाची गरज -न्यायाधीश संगीता भालेराव

राष्ट्रीय लोक अदालतीत 9 प्रकरणांचा सलोख्याने निकाल, 58.67 लाखांची तडजोड कौटुंबिक न्यायालयात पक्षकारांना मिळाला दिलासा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- वेळ, पैसा आणि मानसिक तणाव वाचविण्यासाठी लोक न्यायालयाद्वारे वादांचे सामोपचाराने निराकरण होणे ही…

पगार नसल्याने बाजार समिती कर्मचाऱ्यांचा आक्रोश

सचिवावर बनावट अर्ज, वेतन कपात व कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप सचिवांच्या कायम नियुक्तीबाबत प्रश्‍न उपस्थित अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांना गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून वेतन मिळाले…

ढवळपुरी अवैध मुरूम उत्खननप्रकरणी मोठी कारवाई

शेतजमिनीच्या 7/12 उताऱ्यावर तब्बल 69 लाखांचा दंडाचा बोजा अन्याय निवारण समितीचा सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील ढवळपुरी परिसरात मोठ्या प्रमाणात झालेल्या अवैध मुरूम उत्खननप्रकरणी अखेर प्रशासनाने निर्णायक पाऊल…

जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त मानवी हक्क अभियानतर्फे वृक्षारोपण

मानवी हक्क जागृती आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश निरोगी पर्यावरण हा माणसाचा मूलभूत हक्क -अशोक भोसले अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त मानवी हक्क अभियानतर्फे अहिल्यानगर, सावेडी येथील दिनुभाऊ कुलकर्णी शारीरिक…

‘राजयोग मेडिटेशन’ने तणावावर मात करा -न्यायाधीश योगेश पैठणकर,

मनःशांती, एकाग्रता आणि तणावमुक्तीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्‍वविद्यालयाचा उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- वाढते ताण-तणाव, सततची धावपळ आणि मानसिक दडपण यांपासून मन प्रसन्न व शांत राहण्यासाठी जिल्हा विधी…

चिचोंडीचे ‘आनंदनगर (आनंदतीर्थ)’ नामांतर करुन तालुक्याचा दर्जा द्यावा

जय हिंद फाउंडेशनची मागणी; चार तालुक्यांच्या मध्यभागी असलेले गाव सर्वांसाठी ठरणार सोयीचे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी गावाचे ‘आनंदनगर (आनंदतीर्थ)’ असे नामकरण करून या गावाला तालुक्याचा दर्जा देण्याची मागणी जय…

महापरिनिर्वाण दिनानिमित्त निमगाव वाघा येथे बाबासाहेबांना अभिवादन

विद्यार्थ्यांच्या भाषणातून उभा केला बाबासाहेबांचा संघर्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे संघर्ष, प्रबोधन आणि परिवर्तनाची प्रेरणा -पै. नाना डोंगरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब…

नेरोफिक्स च्या मार्गदर्शन मेळाव्याला फर्निचर व्यावसायिक, हार्डवेअर व्यापारी व नवउद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हायजेनिक व मानवसुरक्षित उत्पादनांची माहिती; लेबर/कारागिरांसाठी आरोग्यविषयक जागरूकता अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील फर्निचर व्यावसायिक, कॉन्ट्रॅक्टर, सुतार, हार्डवेअर व्यापारी व नवउद्योजकांना आधुनिक व प्रगत तंत्रज्ञानावर आधारित उत्पादनांची माहिती देण्यासाठी नेरोफिक्स प्रा.लि. यांच्या…