• Thu. Jul 16th, 2026

Mirrornews24

Marathi News

ताज्या बातम्या

  • Home
  • नगरच्या अमिधा तिवारी या विद्यार्थिनीने दिल्लीच्या कर्तव्य पथावर केले संचलन

नगरच्या अमिधा तिवारी या विद्यार्थिनीने दिल्लीच्या कर्तव्य पथावर केले संचलन

नगर (प्रतिनिधी)- शहरातील भोसले आखाडा येथील रहिवासी अमिधा विकास तिवारी हिने प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे झालेल्या परेड मध्ये कर्तव्य पथावर (राजपथ) उत्कृष्ट संचलन केले. सध्या बिर्ला बालिका विद्यापिठात ती शिक्षण…

शेतकऱ्यांना रेन गेन बॅटरीचा अवलंब करण्याची पीपल्स हेल्पलाईनची हाक

दुष्काळी परिस्थिती हटविण्यासाठी रेन गेन बॅटरी तंत्राची गरज असल्याचा दावा पाणी टंचाईवर मात करण्याचा आधुनिक शास्त्रीय मार्ग -ॲड. कारभारी गवळी नगर (प्रतिनिधी)- प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने दुष्काळ आणि…

अहिल्यानगर पेन्शनर्स असोसिएशनच्या त्रैवार्षिक अधिवेशनात सेवानिवृत्त शिक्षकांच्या प्रश्‍नांवर चर्चा

सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिल्लीत घेऊन जाणार -खासदार निलेश लंके सेवानिवृत्तांची उपदान अंशराशीकरण रक्कम मिळवण्यासाठी आंदोलनाची घोषणा; केंद्राप्रमाणे सेवानिवृत्तांना दरमहा 1 हजार वैद्यकीय मदत देण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)-…

शहरात पार पडली राष्ट्रीय अबॅकस स्पर्धा; देशभरातून 987 विद्यार्थ्यांचा सहभाग

झटपट गणित सोडविणारे विद्यार्थी ठरले चॅम्पियन स्पर्धेच्या युगात अबॅकस शिक्षण काळाची गरज -दिनकर टेमकर नगर (प्रतिनिधी)- शहरात राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेला राज्यासह देशभरातून 987 विद्यार्थ्यांनी…

सिध्दार्थनगर येथील कचरा वेचक कामगारांची ऑनलाईन नोंदणी

कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतचा पुढाकार कचरा वेचकांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे -अनिल शेकटकर नगर (प्रतिनिधी)- केंद्र व राज्य सरकारकडे महाराष्ट्रातील कचरा वेचक कामगारांचा अधिकृत आकडा नसल्याने ऑल इंडिया कचरा…

शुक्रवारी शहरात अहिल्यानगर पेन्शनर्स असोसिएशनचे त्रैवार्षिक अधिवेशन

जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकांना सहभागी होण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- सेवानिवृत्त शिक्षकांची संघटना असलेल्या अहिल्यानगर पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने शुक्रवारी (दि.24 जानेवारी) त्रैवार्षिक अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर त्रैवार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन सकाळी…

रामराव चव्हाण विद्यालयात रंगले न समजलेले आई बाप.. समजून घेताना! व्याख्यान

तब्बल परिसरातील 3 हजार शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती मुला-मुलींच्या आयुष्यात फक्त एकच देवी आणि देव ते म्हणजे आई-बाप -डॉ. वसंत हंकारे नगर (प्रतिनिधी)- आपल्या आई-बापाला शेवटच्या श्‍वासापर्यंत जीव लावा, त्यांच्या प्रत्येक…

शाळा, महाविद्यालयातून पीपल्स हेल्पलाईन रेन गेन बॅटरीचा प्रचार-प्रसार करणार

ग्लोबल वॉर्मिंग आणि पाणीटंचाईवर मात करण्यासाठी युवकांमध्ये केली जाणार जागृती पीपल्स हेल्पलाईनच्या पुढाकार नगर (प्रतिनिधी)- ग्लोबल वॉर्मिंग आणि सर्वत्र असणारी पाणीटंचाई यावर मात करण्यासाठी एकात्मिक ज्ञान सिद्धांतून पुढे आलेल्या ग्लोबल…

संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

भविष्य घडविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन द्यायला हवे -अविनाश कुलकर्णी नगर (प्रतिनिधी)- प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांमधील सुप्तगुण शोधावे. त्या गुणांना वाव दिल्यास तो नक्कीच आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. त्यांचे भविष्य घडविण्यासाठी…

केडगावच्या महाराणी ताराबाई कन्या विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

संस्कार व शिक्षणाची जडणघडण शालेय जीवनात होते असते -रामदास येवले नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील महाराणी ताराबाई कन्या विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन समारंभ उत्साहात पार पडले. महाराणी ताराबाई कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनीचा सांस्कृतिक…