• Fri. Oct 16th, 2026

Mirrornews24

Marathi News

ताज्या बातम्या

  • Home
  • गणेशोत्सवात हरित संदेश : कोल्हारच्या गर्भगिरी पर्वतावर वृक्षारोपण

गणेशोत्सवात हरित संदेश : कोल्हारच्या गर्भगिरी पर्वतावर वृक्षारोपण

जय हिंद फाउंडेशन व कोल्हारचा राजा गणपती मंडळाचा उपक्रम डोंगरमाथ्यावरील मंदिर परिसर हिरवाईने नटणार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाउंडेशनच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त कोल्हार (ता. पाथर्डी) येथील गर्भगिरी पर्वतावर असलेल्या प्राचीन खंडोबा…

भारताची जातिव्यवस्था राष्ट्रीय कर्करोग असल्याचा आरोप

पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने क्रांतीचे पाऊल; दहा वर्षांचा राष्ट्रीय संकल्प घेण्याचे आवाहन जातश्रेष्ठत्व हा मानसिक कर्करोग तर राष्ट्रीय ऐक्य हा शास्त्रीय पाया -ॲड. कारभारी गवळी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतामधील जातिव्यवस्था ही केवळ…

आंतरजातीय विवाहाच्या प्रोत्साहनासाठी एंडोगॅमीविरोधी सामाजिक स्वातंत्र्यसैनिकांची नोंदणी अभियान

पीपल्स हेल्पलाईनच्या पुढाकार आंतरजातीय विवाह सामाजिक स्वातंत्र्याचा शस्त्रप्रहार ठरणार -ॲड. कारभारी गवळी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने एंडोगॅमी म्हणजे स्वजात विवाहाची सक्ती तोडून सामाजिक गुलामीतून मुक्त करण्याच्या दिशेने एंडोगॅमीविरोधी सामाजिक…

निमगाव वाघात मराठा समाजाचा जल्लोष

आरक्षणासाठी शासन निर्णय काढल्याने पेढे वाटून आनंदोत्सव मराठा समाजाच्या संघर्षाचा विजय -पै. नाना डोंगरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसंदर्भात मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे चार दिवस…

आंतरजातीय विवाहातूनच जातिभेद निर्मूलन शक्य

रोटी व्यवहार ते बेटी व्यवहाराने समाजबदलाची खरी क्रांती अजून बाकी -ॲड. कारभारी गवळी बाबासाहेबांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या इतिहासात मराठा समाजाला कुणबी दर्जा देऊन ओबीसी आरक्षणाचा…

सदोबाचा डोंगर हिरवाईने बहरणार

जय हिंद फाऊंडेशनतर्फे वटवृक्ष लागवड पर्यावरण संवर्धनाबरोबरच पर्यटन क्षेत्राला चालना अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील ससेवाडी आगडगाव-कोल्हार रोडवर असलेल्या सदोबाचा डोंगर, वाळूचा डेंबा परिसरात जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने तब्बल 21 वटवृक्षांची…

अभिनेत्री गौरी कुलकर्णी व सुखदा बोरकर यांची नगर भेटीत पाणीपुरीचा आस्वाद

ओम बिस्लेरी पाणीपुरी सेंटरला भेट देऊन स्वच्छता व आस्वादाचे कौतुक अहिल्यानगर (प्रतिनिधी)- गणेशोत्सवानिमित्त शहरात आलेल्या स्टार प्रवाहवरील अबोली मालिकेतील अभिनेत्री गौरी कुलकर्णी व सहकलाकार सुखदा बोरकर यांनी चाहत्यांसोबत एक वेगळीच…

नेप्तीत भटके विमुक्त दिवस उत्साहात साजरा

लाभार्थ्यांना गावातच विविध दाखल्यांचे वाटप भटक्या विमुक्तांना हा दिवस अधिकाराविषयी जागरूक करतो -प्रताप कळसे नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नेप्ती येथे मंडळ अधिकारी कार्यालय नेप्ती यांच्या वतीने व मा. उपविभागीय अधिकारी…

मंगलगेट मच्छी व मटन मार्केटच्या नूतनीकरणाला प्रारंभ

50 वर्ष जुने मार्केट होणार सुसज्ज व्यापार टिकला तर बाजारपेठ टिकेल -सचिन जाधव नगर (प्रतिनिधी)- शहरातील मंगलगेट परिसरातील तब्बल 50 वर्षे जुने मच्छी आणि मटन मार्केट नव्या स्वरूपात उभे राहणार…

सेवाप्रीतच्या महिलांचा वीर पत्नींच्या आत्मनिर्भरतेसाठी पुढाकार

उडान प्रकल्पाचा शुभारंभ उडान प्रकल्पातंर्गत देणार मोफत व्यावसायिक प्रशिक्षण नगर (प्रतिनिधी)- वीर पत्नींना आत्मनिर्भर बनविण्यासाठी आणि त्यांना आर्थिक व सामाजिक बळकटी देण्याच्या उद्देशाने सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनच्या वतीने शहरात उडान प्रकल्पाचा…