सारसनगर येथील आनंद नगरी खरेदी महोत्सवला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
संक्रांतनिमित्त महिलांच्या कौशल्यांचा उत्सव; महिलांच्या स्वावलंबनाला चालना देणारा राधेय ग्रुपचा उपक्रम महिलांनी स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारणे ही समाजासाठी सकारात्मक दिशा -गणेश भोसले अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील जैन स्थानकामध्ये संक्रांत सणाचे औचित्य…
जय हिंद फाउंडेशनने लागवड केलेल्या 201 झाडांचा केला ‘वाढदिवस’ साजरा
विद्यार्थ्यांच्या संगोपनातून झाडे बहरली प्रत्येकाने वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा करावा -सरपंच श्रीकांत आटकर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाउंडेशनच्या माध्यमातून चिचोंडी (ता. पाथर्डी) येथील आनंदनगर आनंद तीर्थमधील एमआयटी महाविद्यालय परिसरात मागील वर्षी…
भटक्या कुत्र्यांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी शिक्षकांवर; शिक्षक परिषद आक्रमक
शिक्षकांच्या सन्मानाला ठेच; वादग्रस्त परिपत्रक तात्काळ रद्द करावा -बाबासाहेब बोडखे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्यातील शाळा परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर रोखण्याची जबाबदारी थेट शिक्षकांवर सोपविण्यात आल्याने शिक्षक वर्गात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात…
पत्रकारांनी केलेली पत्रकारिता पुस्तकरूपात मांडावी -सुधीर लंके
मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने मराठी पत्रकार दिन पत्रकारांच्या सन्मानाने साजरा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पत्रकारांनी पत्रकारिता करताना केवळ बातम्या देण्यापुरते मर्यादित न राहता, आपल्या अनुभवांचे व कार्याचे डॉक्युमेंटेशन करणे अत्यंत आवश्यक आहे.…
हरदिन मॉर्निंग ग्रुपकडून मराठी पत्रकार दिन वृक्षारोपणाने साजरा
पत्रकार समाजाचा आरसा -संजय सपकाळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने मराठी पत्रकार दिवस वृक्षारोपणाने साजरा करण्यात आला. शहरातील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क येथे झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात मराठी…
एबी फॉर्म न दिल्याने शिवसेना उमेदवार अपक्ष ठरला; पक्षांतर्गत षड्यंत्राचा आरोप
महापालिका निवडणुकीत निष्ठावान शिवसैनिकांचे खच्चीकरण -गौरव ढोणे पक्षाने शेवटच्या क्षणी डावलल्याने अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचा खुलासा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात अंतर्गत गोंधळ…
सिंचन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या वेतनावर गंडांतर?
स्वनिधीतून वेतन देण्याच्या धोरणाला संघटनांचा तीव्र विरोध कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण, आंदोलनाचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्य शासनाच्या जलसंपदा विभागांतर्गत कार्यरत असलेल्या सिंचन विकास महामंडळांना स्वायत्ततेचा दर्जा देऊन महामंडळामार्फत पाणीपट्टीतून मिळणाऱ्या निधीतून…
नवदृष्टीतून बजावणार मतदानाचे कर्तव्य
फिनिक्स सोशल फाउंडेशनची आगळी-वेगळी मतदार जागृती नेत्रशस्त्रक्रियेनंतर ज्येष्ठांचा मतदानाचा संकल्प अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक संस्थांकडून मतदार जागृतीचे उपक्रम राबविले जात असताना, फिनिक्स सोशल फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत…
निवडणुक प्रशिक्षणाला उपस्थित असूनही गैरहजेरीची नोटीस, नेमणूक न देता ड्युटीचा ठपका!
महापालिकेच्या अनागोंदीचा शिक्षकांना फटका महापालिका निवडणूक प्रशासनाचा गोंधळ चव्हाट्यावर; विना अनुदानित व सेवेत नसलेल्या शिक्षकांनाही निवडणूक नोटीसा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने सुरू असलेल्या निवडणूक तयारीत…
नवीन वर्षाची सुरुवात सार्वजनिक स्वच्छतेच्या संदेशाने
हरदिन मॉर्निंग ग्रुपचे चांदबीबी महाल परिसरात स्वच्छता अभियान सार्वजनिक स्वच्छतेतूनच आरोग्यदायी समाज घडणार -संजय सपकाळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आरोग्य व पर्यावरण संवर्धनाची प्रभावी चळवळ उभी करणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपने नवीन वर्षाचे…
