महापालिकेचा नगररचना विभाग भ्रष्टाचार, गैरव्यवहार व दप्तरदिरंगाई मुक्त करावा
खाबूगिरीला आळा घालण्यासाठी आयुक्तांकडे सैनिक समाज पार्टीची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिकेच्या नगररचना विभागातील खाबूगिरीला आळा घालण्यासाठी आयुक्तांनी पुढाकार घेऊन चौकशी करावी व सर्वसामान्यांना सेवा मिळण्यासाठी हा विभाग भ्रष्टाचार, गैरव्यवहार व…
जिल्हा परिषद शाळेतून शिकलेला चैतन्य होणार डॉक्टर
नीट परीक्षेत यश संपादन करुन वैद्यकिय प्रवेशास पात्र तरटीफाटा जिल्हा परिषदेत माजी विद्यार्थ्याचा सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- नुकताच राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षेचा (नीट) निकाल जाहीर झाला. वडगाव सावताळ (ता. पारनेर)…
सैनिक बँकेचे सर्व सभासद मतदानास पात्र
जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांचा निर्णय अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या शंभर रूपये शेअर्स भाग असणारे 6 हजार 799 सभासद मतदानास पात्र ठरले असल्याचा निर्णय जिल्हा उपनिबंधक गणेश…
पत्रकारांतर्फे रविवारी ताहाराबादच्या दिंडीचे स्वागत
वैद्यकीय कीट होणार वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- ताहाराबाद (ता. राहुरी) येथील संत कवी महिपती महाराज यांच्या दिंडीचे रविवारी (18 जून) अहमदनगर शहरात आगमन होत आहे. मराठी पत्रकार परिषदेच्या पुढाकारातून शहरातील सर्व…
दिव्यांगांच्या प्रश्नासंदर्भात प्रहारच्या शिष्टमंडळाने घेतली बच्चू कडू यांची भेट
दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालयाच्या प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल बच्चू कडू यांचा सत्कार दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानातून प्रश्न सोडविण्याचे आश्वासन अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील दिव्यांगांच्या प्रश्नाबाबत प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाच्या शिष्टमंडळाने…
सीना नदीची लवकरच हद्द निश्चित होणार
अहमदनगर (प्रतिनिधी)- सीना नदीची हद्द निश्चितीसाठी अत्याधुनिक यंत्रणेद्वारे मोजणी करण्यात आली असून, याच मोजणीनुसार अभिलेखाची पडताळणी करून लवकरच सीना नदीची हद्द ठरवली जाणार आहे.शहरात अतिवृष्टीने निर्माण होणारी पूरजन्य परिस्थिती व…
केडगाव इंडस्ट्रियलची 55 एकर जमीन महापालिकेच्या नावाने करावी, मग महापालिकेकडून विकासाची अपेक्षा ठेवावी -दीप चव्हाण
तो निधी फक्त नव्याने हद्द वाढ झालेल्या ठिकाणच्या नागरी सुविधांसाठीच इंडस्ट्रियल इस्टेटचे चेअरमन सतीश बोरा यांनी जीआर चा अभ्यास करुन व पूर्ण माहिती घेऊन उत्तरे द्यावी अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य सरकारने…
केंद्रीय विद्यालय क्रमांक तीन व्ही.आर.डी.ई. येथे जी 20 च्या पार्श्वभूमीवर कार्यशाळा उत्साहात
जिल्ह्यातील शिक्षक, प्राध्यापकांना मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र विषयावर मार्गदर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- अरणगाव रोड (ता. नगर) येथील केंद्रीय विद्यालय क्रमांक तीन व्ही.आर.डी.ई. येथे जी 20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर कार्यशाळा उत्साहात पार…
आळंदीला वारकरींवर झालेल्या लाठीचार्जचा आम आदमी पार्टीच्या वतीने निषेध
या घटनेतून राज्य सरकारचा खरा चेहरा समोर आला – प्रा. अशोक डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळा प्रस्थानाच्या वेळेला आळंदी (जि. पुणे) येथे वारकरींवर झालेल्या लाठीचार्जचा…
मंगळवारच्या जन आक्रोश मोर्चाला बहुजन समाज पार्टीचा पाठिंबा
बहुजन समाजाला मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- जातीयवादी प्रवृत्तीतून बोंडार हवेली (जि. नांदेड) येथील अक्षय भालेराव खून प्रकरणाच्या निषेधार्थ शहरात मंगळवारी (दि.13 जून) सकल आंबेडकरी जनतेच्या वतीने काढण्यात येणार्या…
