भाऊसाहेब फिरोदिया, अशोकभाऊ फिरोदिया व रूपीबाई बोरा स्कूलच्या दहावी बोर्डातील गुणवंतांचा गौरव
कोरोनाच्या अडचणींवर मात करून विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद -छायाताई फिरोदिया 100 टक्के गुण मिळवणारी स्वराली शित्रे ठरली प्रथम, अनेक विद्यार्थ्यांना 90 टक्केच्या पुढे गुण अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व…
उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकित निर्णय झालेल्या शाळा, तुकड्यांचे 20 टक्के वेतन अनुदानाचा शासन निर्णय निर्गमीत करावा
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी निर्णय होऊनही आदेश होत नसल्याने शिक्षकांमध्ये संतप्त भावना -बाबासाहेब बोडखे अहमदनगर (प्रतिनिधी)- प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, तुकड्या, अतिरिक्त शाखावरील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांना 20…
श्रीराम विद्यालयाचा शंभर टक्के दहावी बोर्डाचा निकाल
शालेय राष्ट्रीय खेळाडूने मिळविला प्रथम क्रमांक अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील राळेगण येथील श्रीराम विद्यालयाने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली. गेल्या सोळा वर्षात पंधरा वेळा विद्यालयाचा निकाल शंभर टक्के असून…
रोटरी इंटेग्रिटीने दिले गरजू घटकातील युवक-युवतींना वेब डिझाईनचे प्रशिक्षण
सावली संस्था, अनामप्रेम, युवान संस्थेतील विद्यार्थ्यांचा सहभाग अहमदनगर (प्रतिनिधी)- माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मिडीयाचा प्रभावीपणे वापर होत असताना, काळाची गरज ओळखून गरजू घटकातील युवक-युवतींना रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटेग्रिटीच्या वतीने वेब…
निमगाव वाघा येथील नवनाथ विद्यालयाचा दहावी बोर्डाचा शंभर टक्के निकाल
स्वराली फलके 91 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता.नगर) येथील नवनाथ विद्यालयाने इयत्ता दहावी बोर्डाच्या परिक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली असून, विद्यालयाचा शंभर टक्के निकाल…
मुकुंदनगर येथील अल्ताफ इब्राहीम माध्यमिक विद्यालयाचा दहावी बोर्डाचा निकाल शंभर टक्के
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर सोशल असोसिएशन संचलित मुकुंदनगर येथील मरहूम अल्ताफ इब्राहिम माध्यमिक विद्यालयाने इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवत यावर्षीही विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले आहे.…
निमगाव वाघा येथे शाळेचा पहिला दिवस विविध उपक्रमांनी साजरा
टाळ मृदूंगाच्या गजरात विद्यार्थ्यांची प्रभात फेरी नवनाथ विद्यालय, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील नवनाथ विद्यालयात…
मुकुंदनगरच्या डॉ. जाकिर हुसेन शाळेत पहिला दिवस प्रवेशोत्सवाने साजरा
अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील डॉ.जाकिर हुसेन मराठी प्राथमिक शाळा व म.अल्ताफ इब्राहिम माध्यमिक विद्यालयात शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव उपक्रमाने साजरा करण्यात आला. सर्व शिक्षा अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तकाचे वितरण…
श्रमिकनगरच्या मार्कंडेय शाळेत विद्यार्थ्यांचे औक्षण करुन स्वागत
विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांसह गुलाबपुष्प व चॉकलेटचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय प्राथमिक विद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे औक्षण करुन स्वागत करण्यात आले. तर सर्व शिक्षा अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांसह…
मार्कंडेय व प्रा.बत्तीन पोट्यन्ना विद्यालयात बॅण्ड पथकासह विद्यार्थ्यांचे स्वागत
शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव उपक्रमाने साजरा रांगोळी, फुग्यांची सजावट व विद्यार्थी मोबाईलकडून शाळेकडे जातानाच्या चित्राने वेधले सर्वांचे लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- गांधी मैदान येथील पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाच्या श्री मार्कंडेय विद्यालय…
