• Fri. Apr 17th, 2026

शैक्षणिक

  • Home
  • अशोकभाऊ फिरोदिया हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

अशोकभाऊ फिरोदिया हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत चमकले 6 विद्यार्थी अहमदनगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो. च्या अशोकभाऊ फिरोदिया हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. नुकतेच घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत इयत्ता…

मार्कंडेय विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सरोजिनी रच्चा यांचा सेवापुर्तीनिमित्त गौरव

घडविलेले विद्यार्थी हा त्या शिक्षकाचा अभिमान -प्रा.डॉ. सुपर्णाताई देशमुख अहमदनगर (प्रतिनिधी)- यशस्वी शिक्षक तोच असतो, जो सेवाभावी वृत्तीने ज्ञानदानाचे कार्य करत असतो. आयुष्यात त्याने घडविलेले विद्यार्थी हा त्या शिक्षकाचा अभिमान…

अशोकभाऊ फिरोदिया स्कूलचे देशभक्तीवर गीत गायन स्पर्धेत यश

देशभक्तीची स्फुर्ती जागविणार्‍या गीतांचे बहारदार सादरीकरण अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर गीत गायन स्पर्धेत यश संपादन केले. शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीची स्फुर्ती जागविणार्‍या गीतांचे…

मुकुंदनगरच्या डॉ. जाकीर हुसेन शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून घडविले भारतीय संस्कृतीचे दर्शन एकाच ईश्‍वराची सनतान असलेले सर्व धर्मिय आपआपसामध्ये बंधू -डॉ. रफिक सय्यद अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर सोशल असोसिएशन संचलित मुकुंदनगर येथील डॉ. जाकीर हुसेन मराठी…

श्री धर्मनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रभाकर बोडखे सेवानिवृत्त

बोडखे सरांनी शिक्षणातून अनेक शेतकर्यांच्या मुलांचे भवितव्य घडविले – अभिलाष घिगे अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाची गोडी लावून, उपक्रमशील व गुणवंत विद्यार्थी घडविण्याचे कार्य मुख्याध्यापक प्रभाकर बोडखे सर…

स्वत:चे भवितव्य घडविण्यासाठी ज्ञान आत्मसात करा -बाबासाहेब बोडखे

केडगावच्या जगदंबा माध्यमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात नृत्याविष्कारातून राष्ट्रीय एकात्मचे दर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वत:चे भवितव्य घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी ज्ञान आत्मसात करावे. ज्ञानाने सन्मान मिळतो. पैश्याने पैसा मिळत नाही, पैसे कमविण्यासाठी देखील ज्ञान,…

पोदार इंटरनॅशनल स्कूलचे सहावे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

सांस्कृतिक कार्यक्रमातून अमूल्य भारतचे दर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलचे सहावे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. शाळेच्या प्रांगणात हा सोहळा थाटात पार पडला. अमूल्य भारत या संकल्पनेवर विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक…

भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे शास्त्रीय संगीत परीक्षेत यश

विशेष श्रेणीत 24, तर प्रथम श्रेणीत 17 विद्यार्थी चमकले अहमदनगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो. च्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शास्त्रीय संगीत परीक्षेत घवघवीत यश संपादन करुन विक्रमी विशेष योग्यता व प्रथम श्रेणीत…

शिक्षणात परिस्थिती व भवितव्य बदलण्याची शक्ती -बाबासाहेब बोडखे

शारदा विद्या निकेतन संस्थेच्या शाळा व महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षणात परिस्थिती व भवितव्य बदलण्याची शक्ती आहे. गुणवत्तेपुढे गरिबी व परिस्थिती अडवी येत नाही. स्वत:मधील गुणवत्ता सिध्द करुन विद्यार्थ्यांनी…

शासकीय चित्रकला परीक्षेत फिरोदिया शाळेने विक्रमी अ श्रेणीचा रचला इतिहास

शाळेचे 70 विद्यार्थ्यांनी पटकाविली अ श्रेणी अहमदनगर (प्रतिनिधी)- शासकीय एलिमेंटरी व इंटरमिजीएट चित्रकला ग्रेड परीक्षेत अ.ए.सो. च्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी यावर्षी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. एलिमेंटरी व…