सामाजिक न्याय भवनात रंगली राज्यस्तरीय संविधान चषक वक्तृत्व स्पर्धा
राज्यातील युवक-युवती व शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अकोला जिल्ह्याचा आदित्य टोळे याने पटकाविला संविधान चषक अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनमध्ये राज्यस्तरीय संविधान चषक वक्तृत्व स्पर्धा…
रात्र शाळेच्या विद्यार्थ्यांना संगणक साक्षरतेसाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमाचा समारोप
फिरत्या संगणक लॅबद्वारे दोनशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी घेतले संगणकाचे धडे संगणकज्ञान ही काळाची गरज -डॉ. पारस कोठारी अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात दिवसा काम करुन रात्र शाळेत शिक्षण घेणार्या दोनशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मासूम…
रयतच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटीलचे मुख्याध्यापक सुभाष ठुबे यांचा सेवापुर्तीनिमित्त गौरव
शिक्षणावर खर्च झाल्याशिवाय देशाचा विकास अशक्य -कॉ. डॉ. भालचंद्र कानगो अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षण व्यवस्थेतील बदल चिंताजनक असून, सर्वसामान्य शिक्षणापासून लांब जात आहे. खाजगीकरण, व्यापारीकरणामुळे सर्वसामान्यांना भविष्यात शिक्षण घेणे देखील अवघड…
शालेय विद्यार्थ्यांसाठी आर्ट अॅण्ड क्राफ्ट समर कॅम्पचे आयोजन
कला-गुणांना वाव देण्यासाठी गीत ड्राँईग क्लासेस व वर्चस्व ग्रुपचा उपक्रम विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- उन्हाळी सुट्टीत विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी गीत ड्राँईग क्लासेस व वर्चस्व ग्रुपच्या वतीने शहरात…
रात्रप्रशालेतील विद्यार्थ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण देण्यासाठी फिरत्या संगणक लॅबचे शहरात आगमन
ज्युनिअर कॉलेज भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या वतीने स्वागत रात्रप्रशालेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी डिजीटल बसचा उपक्रम दिशादर्शक -गणेश कवडे अहमदनगर (प्रतिनिधी)- रात्रप्रशालेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी डिजीटल बसचा उपक्रम दिशादर्शक…
सोमवारी शहरात फिरत्या संगणक लॅबचे (डिजीटल बस) आगमन
भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या वतीने होणार स्वागत रात्र प्रशालेतील विद्यार्थ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण देण्याचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- रात्र प्रशालेतील विद्यार्थ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण देण्याकरिता शहरात सोमवारी (दि.3 एप्रिल) मुंबई येथून…
जेएसएसच्या विद्यार्थ्यांनी नृत्याविष्काराने जिंकली मने
निसर्गरम्य वातावरणात रंगले स्नेहसंमेलन संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी शिक्षणाला संस्काराची जोड आवश्यक -अॅड. नरेश गुगळे अहमदनगर (प्रतिनिधी)- संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी शिक्षणाला संस्काराची जोड आवश्यक आहे. शाळांमधून शिक्षण मिळते, पण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना…
जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व पाणी बॉटल भेट
शालेय परीक्षा व उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर अहिल्या फाउंडेशनचा उपक्रम शिक्षण सामाजिक परिवर्तनाचे माध्यम असून, गरजू घटकांना मदतीचा हात देण्याची गरज -कावेरी कैदके अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील अहिल्या फाउंडेशन व नेहरु युवा केंद्राच्या…
लक्ष्मीबाई भाऊरावचे 9 विद्यार्थी प्रज्ञाशोध परीक्षेच्या जिल्हा गुणवत्ता यादीत
रयत शिक्षण संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेच्या शहरातील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेचे 9 विद्यार्थी प्रज्ञाशोध परीक्षेच्या जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले. रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर…
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे शाहू महाराजांच्या विचाराने मागील शंभरवर्षापासून अविरत कार्य -नंदकुमार झावरे पाटील
श्री शाहू विद्यामंदिर खडांबे विद्यालयात राजर्षी शाहू महाराज पुतळा सुशोभीकरणाचे उद्घाटन सेवापूर्तीनिमित्त पुष्पा चौधरी यांचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रेरणा व…
