• Sun. Apr 19th, 2026

शैक्षणिक

  • Home
  • भिंगार येथील नवीन मराठी शाळेत नवोगत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

भिंगार येथील नवीन मराठी शाळेत नवोगत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भिंगार येथील नवीन मराठी शाळेत नवोगत विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्या दिवशी उत्साहात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी वर्गांना आंब्याचे तोरण, शाळेच्या आवारात रांगोळी सडा टाकून प्रवेशद्वार…

पंडित नेहरू हिंदी विद्यालयात शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा

विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत व पाठ्यपुस्तकांचे वितरण पुस्तकी ज्ञानाबरोबर अनुशासन व संस्काराने विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास साधला जाणार -किशोर मुनोत अहमदनगर (प्रतिनिधी)- भुईकोट किल्ला मैदान येथील राष्ट्रभाषा शिक्षा मंडलद्वारा संचलित पंडित…

शहरातील जदीद उर्दू प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत शिक्षण हेच परिवर्तनाचे माध्यम -साहेबान जहागीरदार अहमदनगर (प्रतिनिधी)- माणिक चौक येथील एटीयू संस्थेच्या जदीद उर्दू प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.…

श्रमिकनगरच्या मार्कंडेय शाळेतील नवोदित विद्यार्थ्यांची बग्गीतून सफर

लेझीमचा डाव व ढोल पथकाच्या निनादात शालेय परिसरात रंगली प्रवेशोत्सव रॅली विद्यार्थ्यांचे औक्षण करुन स्वागत अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय प्राथमिक, माध्यमिक व बालक मंदिर विद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी…

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना उंटाची सैर

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेत विद्यार्थ्यांची केली धमाल सनई चौघड्यांच्या मंजुळ स्वरात फुलांचा वर्षाव व मुलांचे औक्षण करुन विद्यार्थ्यांचे स्वागत अहमदनगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी गुरुवारी (दि.15 जून) कापड बाजार…

अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या दहावी बोर्डातील शालेय गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

भाऊसाहेब फिरोदिया, अशोकभाऊ फिरोदिया, रूपीबाई बोरा व भिंगार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश यशाने हुरळून न जाता, ध्येय ठेऊन वाटचाल करा -अशोक मुथा वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च…

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण

निबंध, चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लहान वयातच विद्यार्थी स्पर्धेत टिकले तर भविष्यात चमकतील -सीए शंकर अंदानी अहमदनगर (प्रतिनिधी)- लहान वयातच विद्यार्थी स्पर्धेत टिकले तर भविष्यात चमकतील. विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव…

बंन्सल क्लासेसच्या वतीने शहरातील दहावीच्या 311 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

विद्यार्थ्यांना दहावी नंतरच्या करियरच्या वाटेवर मार्गदर्शन बंन्सल क्लासने उत्तम प्रकारे इंजिनियर्स आणि डॉक्टर्स घडवण्याचे कार्य केले -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- बंन्सल क्लासेसच्या वतीने दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार सोहळा…

1 तारखेलाच राष्ट्रीयकृत बँकेतून शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार व्हावे

माध्यमिक शिक्षक संघाने घेतली शिक्षणाधिकारी यांची भेट अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतरांचे वेतन वेळेवर होत नसल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून,…

पी.ए. इनामदार स्कूलमध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन

गुणवत्तेपुढे कोणतीही परिस्थिती आडवी येत नाही -इंजि. शकील अहमद अहमदनगर (प्रतिनिधी)- जीवनात चमकण्यासाठी शैक्षणिक गुणवत्तेशिवाय पर्याय नाही. गुणवत्तेपुढे कोणतीही परिस्थिती आडवी येत नाही, ज्ञानाने प्रकाशमान होऊन जीवनातील ध्येय विद्यार्थ्यांना गाठता…