• Mon. Apr 20th, 2026

शैक्षणिक

  • Home
  • शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने शिक्षक, शिक्षकेतरांच्या प्रश्‍नी बावनकुळे यांचे वेधले लक्ष

शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने शिक्षक, शिक्षकेतरांच्या प्रश्‍नी बावनकुळे यांचे वेधले लक्ष

राज्यात बिकट बनत चाललेले शिक्षक, शिक्षकेतरांचे प्रश्‍न सोडविण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यात बिकट बनत चाललेल्या शिक्षक, शिक्षकेतरांच्या गंभीर प्रश्‍न सोडविण्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना…

सक्कर मोहन चॅरिटेबल ट्रस्टची महेश मुनोत विद्यालयास झेरॉक्स-प्रिंटिंग मशिनची मदत

ट्रस्टचे अध्यक्ष तथा शाळेचे माजी विद्यार्थी असलेले कोठारी यांची सामाजिक बांधिलकीतून मदत अहमदनगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सक्कर मोहन चॅरिटेबल ट्रस्ट (मुंबई) च्या वतीने अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या…

ज्ञानसाधना गुरुकुलची पूर्वा ढोरसकर निबंध स्पर्धेत प्रथम

गणेशोत्सवानिमित्त अश्‍वरूढ फाउंडेशनचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- अश्‍वरूढ फाउंडेशन सामाजिक संस्थेच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्ञानसाधना गुरुकुलची पूर्वा ढोरसकार हिने प्रथम क्रमांक पटकाविला. अश्‍वरूढ फाउंडेशनच्या वतीने महानगरातील समस्या व…

रविवारी शहरात राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेचे आयोजन

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- युनिव्हर्सल अबॅकस ॲण्ड वैदिक मॅथ्स असोसिएशनच्या वतीने रविवारी (दि.24 सप्टेंबर) रोजी खुली राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण…

पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये चिमुकल्यांनी भरवला बिझ बाजार

अहमदनगर (प्रतिनिधी)- पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये विद्यार्थ्यांचे व्यवहारिक ज्ञान वाढवण्यासाठी व पैशाची देवाण-घेवाण कशी करावी? व्यवहार कसे करावे? यासाठी बिझ बाजार भरविण्यात आला. या बिझ बाजारला अनेक पालकांनी, त्यांच्या नातेवाईकांनी…

जेएसएस गुरुकुलच्या विद्यार्थ्यांशी उद्योजक अशोक कटारिया यांनी साधला संवाद

यशस्वी होण्याचा दिला कानमंत्र यशस्वी होण्यासाठी उद्याच्या दिवसाची तयारी आजच करावी -अशोक कटारिया अहमदनगर (प्रतिनिधी)- पुस्तकी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान देण्यासाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या केडगाव येथील जेएसएस गुरुकुलला उद्योजक तथा…

अशोकभाऊ फिरोदियात वाद-विवाद स्पर्धेने हिंदी दिवस साजरा

शहरासह जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलने पटकाविला सांघिक करंडक अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या अशोकभाऊ इंग्लिश मीडियम आणि ज्युनियर कॉलेजमध्ये वाद-विवाद स्पर्धेने हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात…

दहावी बोर्डाच्या 150 विद्यार्थ्यांना मोफत ई लर्निंग स्टडी ॲपचे वितरण

दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी रोटरी ई क्लब ऑफ एम्पॉवरिंग युथ व रोटरी क्लब ऑफ ठाणे यांचा संयुक्त उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात अद्यावत शिक्षणाचे धडे मिळण्यासाठी…

अशोकभाऊ फिरोदियात रंगली उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा

सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलने पटकाविला सांघिक फिरता करंडक ऐन वेळेस मिळालेल्या विषयांवर बोलते झाले विद्यार्थी अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा…

आम्हालाही व्हायचंय शिक्षक! या संकल्पनेतून ज्ञानसाधना गुरुकुल मध्ये भरली शाळा

मुलांनी घेतला शिक्षक होण्याचा व अध्यापन करण्याचा अनुभव अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील ज्ञानसाधना गुरुकुल क्लासेस मध्ये आम्हालाही व्हायचंय शिक्षक! या संकल्पनेतून मुलांनीच भरवली एक दिवसीय शाळा. शिक्षक होऊन विद्यार्थ्यांना शिकवणे…