• Tue. Apr 21st, 2026

शैक्षणिक

  • Home
  • प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने बुधवारी शहरात होणार शिक्षक-शिक्षिकांचा गौरव

प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने बुधवारी शहरात होणार शिक्षक-शिक्षिकांचा गौरव

शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षक दिनानिमित्त प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने बुधवारी (दि.4 सप्टेंबर) शिक्षकांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार अरुणकाका जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार संग्राम…

दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी एसएससी स्टडी ॲपचे वितरण

सर्वसामान्य वर्गातील मुलांना अद्यावत शिक्षण देण्यासाठी मॅजिक ऑफ रोटरीचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- पुनीत बालन ग्रुप सादर तालचक्र (पुणे) व अनाहत एक कलासृष्टी (अ.नगर) यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात नगरच्या कलाकारांनी सादर…

दहावी बोर्डात रात्र प्रशालेच्या गुणवत्ता यादीत राज्यात चमकलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान

भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या चार विद्यार्थ्यांचा समावेश रूपाली बिल्ला ठरली रात्र प्रशालेतून राज्यात प्रथम अहमदनगर (प्रतिनिधी)- हिंद सेवा मंडळ संचलित भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेत मासूम संस्थेने…

धनगरवाडीच्या जिल्हा परिषद शाळेला शिक्षणाधिकाऱ्यांची भेट

शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी जाणून घेतले विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठीचे उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील धनगरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेला प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी भेट देऊन शाळेय कामकाजाचा आढावा…

मुकुंदनगरच्या डॉ. जाकिर हुसेन शाळेत स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा

सांस्कृतिक कार्यक्रमातून देशभक्तीचे दर्शन महापुरुषांच्या वेशभुषेतील विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील डॉ. जाकिर हुसेन मराठी प्राथमिक शाळा व म. अल्ताफ इब्राहिम माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात…

कोठला घासगल्ली येथे स्नेहालय संचलित उत्कर्ष बालभवनचे उद्घाटन

झोपडपट्टी मधील विद्यार्थ्यांना मिळणार अद्यावत शिक्षणासह संस्कार व आरोग्याची शिदोरी अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील झोपडपट्टी भागात शिक्षण, संस्कार व आरोग्याच्या शिदोरीने दुर्बल घटकातील मुलांच्या जीवनात प्रकाश वाट निर्माण करणाऱ्या स्नेहालय संचलित…

नॅशनल अबॅकसच्या ऑनलाईन स्पर्धेत ग्रेड प्लसचे 7 विद्यार्थी चमकले

विविध गटात मिळवले यश अहमदनगर (प्रतिनिधी)- स्मार्ट किड्स नॅशनल अबॅकसच्या ऑनलाईन स्पर्धेत नगर शहरातील ग्रेड प्लस अकॅडमीचे 7 विद्यार्थी चमकले. किचकट व अवघड गणित प्रक्रिया काही मिनिटामध्ये सोडवून विद्यार्थ्यांनी आपले…

तक्षिला स्कूलमध्ये रंगल्या विविध आंतरशालेय स्पर्धा

रंग दे बसंती उपक्रमात विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे सादरीकरण विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचा सातत्याने प्रयत्न -प्राचार्या जयश्री मेहेत्रे अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-जामखेड रोडवरील तक्षिला स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्‍वभूमीवर रंग दे बसंती या…

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेत पार पडली प्रत्यक्ष निवडणुक प्रक्रिया

92 टक्के मतदान होऊन निवडून आलेल्या प्रतिनिधींचे मंत्रिमंडळ स्थापन विद्यार्थ्यांच्या बोटावर लागली मतदानाचा हक्क बजावल्याची शाई अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकशाही सुदृढ करायची असेल तर निवडणूक स्वच्छ व पारदर्शक होण्याची गरज असते.…

प्रा. उज्वला धस यांचे सेट परीक्षेत यश

शिक्षणशास्त्र विषयात उत्तीर्ण अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील प्राध्यापिका उज्वला सुनिल धस-आंबेडकर यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या सेट परीक्षेत यश संपादन केले आहे. त्या शिक्षणशास्त्र या विषयात उत्तीर्ण झाल्या…